land record : सातबारा : 7/12 बंद, ही’ आहेत कारणं फक्त या जिल्ह्यात
1. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
ज्या शहरांचा ‘सिटी सर्व्हे’ झालेला आहे, त्या शहरांमध्ये सातबारे उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे.
शेती
फोटो स्रोत,
ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे, याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.
म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.
3. कोणत्या शहरांची झाली निवड?
भूमिअभिलेख विभागाने काही शहरांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली असून त्यासाठी सांगली,मिरज,नाशिक आणि पुण्यातील हवेली तालुक्याची अंमलबजावणीसाठी निवड केली आहे.
भूमी अभिलेख विभागानं निवड केलेल्या शहरांमध्ये ह्या निर्णयाचा योग्य असा प्रतिसाद आणि अहवाल मिळाल्यास त्यानंतर राज्यभरात हा यशस्वी प्रयोग अमलात आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.