Latest Govt Jobs:NHM Yavatmal Bharti 2023 | NHM यवतमाळ येथे नोकरीची उत्तम संधी!! 93 रिक्त पदांकरिता नवीन भरती – अर्ज करा

0
216

Latest Govt Jobs:NHM Yavatmal Bharti 2023 | NHM यवतमाळ येथे नोकरीची उत्तम संधी!! 93 रिक्त पदांकरिता नवीन भरती – अर्ज करा

NHM Yavatmal Bharti 2023

NHM Yavatmal Recruitment 2023 Details 

राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यवतमाळ करीता “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंत हायजेनिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, फिजिओथेरपिस्ट, दंतवैद्य, STLS, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन” पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 24 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

NHM Yavatmal Recruitment 2023 Details 

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंत हायजेनिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, फिजिओथेरपिस्ट, दंतवैद्य, STLS, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन
  • पद संख्या – 93 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु.100/-
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 43 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 & 24 मार्च 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – zpyavatmal.gov.in

NHM Yavatmal Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी29 पदे
ऑडिओमेट्रिक01 पद
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक01 पद
दंत हायजेनिस्ट01 पद
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट01 पद
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता01 पद
फिजिओथेरपिस्ट01 पद
दंतवैद्य02 पदे
STLS01 पद
स्टाफ नर्स52 पदे
लॅब टेक्निशियन03 पदे

Educational Qualification For NHM Yavatmal Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS Registered by MMC Or BAMS Registered by MCIM
ऑडिओमेट्रिकGraduate Degree in Audiology
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकRelevant Bachelorate Degree
दंत हायजेनिस्ट12th + Diploma
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट1) Having a recognized qualification in clinical psychology from an institution OR2) Having a post Graduate degree in psychology or clinical psychologyor Applied psychology and a Master of philosophy in clinical psychology or Medical and Social Psychology
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता1)A post-Gradute Degree in Social Work and Master Of Philosophy in Psychiatric Social Work2) 2 Yrs relevant experience
फिजिओथेरपिस्टGraduate Degree in Physiotherapy 2 Years Exp
दंतवैद्यBDS With 2 years exp or MDS (Without exp)
STLS1. Graduate Diploma in Medical Laboratory Technology or a recognized institution.2. Permanent two-wheeler Driving license & should be able to drive two wheeler3. Certificate course in computer operations (minimum two months)4. Minimum one Year of Experience in NTEP
स्टाफ नर्सGeneral Nursing Course from Govt. Recognized Institution Or B.ScNursing Registration of Maharashtra Nursing Council
लॅब टेक्निशियन12th + Diploma

Salary Details For NHM Yavatmal Jobs 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- Or Rs. 28,000/- per month
ऑडिओमेट्रिकRs. 25,000/- per month
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षकRs. 25,000/- per month
दंत हायजेनिस्टRs. 17,000/- per month
क्लिनिकल सायकोलॉजिस्टRs. 35,000/- per month
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ताRs. 28,000/- per month
फिजिओथेरपिस्टRs. 20,000/- per month
दंतवैद्यRs. 30,000/- per month
STLSRs. 20,000/- per month
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month
लॅब टेक्निशियनRs. 17,000/- per month

National Health Mission Yavatmal Bharti 2023 – Important Documents 

आवश्यक कागदपत्रे :- खालील कागपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील

  • पदवि/पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका (सर्व) 
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे 
  • संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला 
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र (संबंधीत पदाचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल )
  • वैद्यकिय अधिकारी/स्टाफ नर्स / प्रयोगशाळा तत्रज्ञ व आवश्यक असलेल्या पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • नॉन क्रिमय लेअर प्रमाणपत्र

How To Apply For National Health Mission Yavatmal Recruitment 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर संबंधित पत्त्यावर अर्ज दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 24 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.
  • त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here