Latest Govt Jobs:बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची उत्तम संधी!! 658+ रिक्त पदांकरिता नवीन भरती! – BMC Bharti 2023

0
161

Latest Govt Jobs:बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची उत्तम संधी!! 658+ रिक्त पदांकरिता नवीन भरती! – BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत “परिचारिका” पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. या भरतीत परिचारिका पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीखालील लिंक वरील अधिकृत  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्जाचा नमुनादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय, वॉर्ड नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम ) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

BMC Bharti 2023

  • पदाचे नाव – परिचारिका
  • पदसंख्या – 652 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

BMC Vacancy Details 2023 

पदाचे नावपद संख्या 
परिचारिका652 पदे

Salary Details For MCGM Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
परिचारिकाRs. 35,400 – 1,12,400/-

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह दि. 28/02/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून, विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित, साक्षांकीत प्रतींसह दि. 08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत उपरोक्त नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावयाचे आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here