Latest Govt Jobs:केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत 163 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा! | CPCB Bharti 2023

0
57
CPCB Bharti 2023

Latest Govt Jobs:केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत 163 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा! | CPCB Bharti 2023

CPCB Bharti 2023

CPCB Bharti 2023

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “शास्त्रज्ञ ‘बी’, सहायक कायदा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, फील्ड अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 163 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

CPCB Bharti 2023

  • पदाचे नाव – शास्त्रज्ञ ‘बी’, सहायक कायदा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, फील्ड अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 163 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • शास्त्रज्ञ ‘बी’ – 35 वर्षे
    • सहायक कायदा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक – 30 वर्षे
    • कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, फील्ड अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in

CPCB Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
शास्त्रज्ञ ‘बी’62 पदे
सहायक कायदा अधिकारी06 पदे
सहायक लेखा अधिकारी01 पद
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक16 पदे
तांत्रिक पर्यवेक्षक01 पद
सहाय्यक03 पदे
लेखा सहाय्यक02 पदे
कनिष्ठ तंत्रज्ञ03 पदे
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक15 पदे
अप्पर डिव्हिजन लिपिक16 पदे
डेटा एंट्री ऑपरेटर03 पदे
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक15 पदे
निम्न विभाग लिपिक05 पदे
फील्ड अटेंडंट08 पदे
मल्टी-टास्किंग स्टाफ07 पदे

Educational Qualification For CPCB Jobs 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
शास्त्रज्ञ ‘बी’Bachelor’s Degree in Engineering/Technology from a recognized University or Institution
सहायक कायदा अधिकारीBachelor’s degree in Law from a recognized University or Institution
सहायक लेखा अधिकारीBachelor’s degree in Commerce from a recognized University
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकPossessing a Master’s degree in science from a recognized University or Institution with two years of experience in a relevant field.
तांत्रिक पर्यवेक्षकDegree in Instrumentation Engineering with three years experience in the relevant field.
सहाय्यकBachelor’s Degree from a recognized University or Institution.
लेखा सहाय्यकBachelor’s degree in Commerce from a recognized University or Institution.
कनिष्ठ तंत्रज्ञDiploma in Electronics from a recognised Institute.
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकTwelfth standard passed in Science from a recognized Board or Institution with three years of experience in the relevant field.
अप्पर डिव्हिजन लिपिक(i) Degree of recognized university or equivalent.(ii) A typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi only on the computer. Time allowed 10 minutes.
डेटा एंट्री ऑपरेटर(a) 12th standard passed from a recognized Board or Institution.(b) A speed test of not less than 8000 key depressions per hour for data entry work to be ascertained through a speed test on computer.
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक12th standard passed in a science subject from a recognized Board.
निम्न विभाग लिपिक(a)12th standard passed or equivalent qualification from a recognized Board.(b) A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer. Time allowed ten minutes.
फील्ड अटेंडंट10th standard passed from a recognized Board.
मल्टी-टास्किंग स्टाफ10th standard passed from a recognized Board or Institution.

Salary Details For Central Pollution Control Board Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
शास्त्रज्ञ ‘बी’Rs. 56,100-1,77,500/-
सहायक कायदा अधिकारीRs. 44,900-1,42,400/-
सहायक लेखा अधिकारीRs. 44,900-1,42,400/-
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकRs.35,400-1,12,400/-
तांत्रिक पर्यवेक्षकRs.35,400-1,12,400/-
सहाय्यकRs.35,400-1,12,400/-
लेखा सहाय्यकRs.35,400-1,12,400/-
कनिष्ठ तंत्रज्ञRs.25,500-81,100/-
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकRs.25,500-81,100/-
अप्पर डिव्हिजन लिपिकRs.25,500-81,100/-
डेटा एंट्री ऑपरेटरRs.25,500-81,100/-
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकRs.19,900-63,200/-
निम्न विभाग लिपिकRs.19,900-63,200/-
फील्ड अटेंडंटRs.18,000-56,900/-
मल्टी-टास्किंग स्टाफRs.18,000-56,900/-

How To Apply For Central Pollution Control Board Jobs 2023

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे..
  • अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला जातो.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here