Latest Govt Jobs:MSRTC Wardha Bharti 2023 | १० वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!!महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा अंतर्गत 93 रिक्त पदांची भरती
MSRTC Wardha Bharti 2023
MSRTC Wardha Bharti 2023
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल), पेंटर, सुतार)” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

MSRTC Wardha Bharti 2023
आपणास कळविण्यात येते की, शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाकरीता आपणास ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेला आहे, तरी आपण विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, एम.आय.डी.सी. एरिया, सेवाग्राम रोड, वर्धा येथे कार्यालय कामाच्या दिवशी शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन सकाळी ११.०० ते दुपारी १३.३० चे दरम्यान छापील अर्ज किंमत रू. ५९० / – (GST सह) खुल्या प्रवर्गासाठी व २९५ /- ( GST सह) अनुसुचित जात / अनुसूचिन जनजाती प्रवर्गासांठी दिनांक २३/०३/२०२३ ते ०६/०४/२०२३ पर्यंत या कार्यालयातुन शिकाऊ उमेद्वार अर्ज घेवुन दिनांक ०६/०४/२०२३ पर्यत भरून कार्यालयात जमा करावे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.