Latest Govt Jobs:IIG मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित | IIG Mumbai Bharti 2023
IIG Mumbai Bharti 2023
IIG Mumbai Recruitment 2023 Details
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे “प्रकल्प सहाय्यक III, प्रकल्प सहाय्यक II” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
IIG Mumbai Recruitment 2023 Details
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक III, प्रकल्प सहाय्यक II
- पदसंख्या – 21 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –
- प्रकल्प सहाय्यक III – 32 वर्षे
- प्रकल्प सहाय्यक II – 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
- अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, आयआयजी, भूखंड क्र. 5, सेक्टर 18, कळंबोली महामार्ग, नवीन पनवेल, नवी मुंबई 410 218
- अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – iigm.res.in
IIG Mumbai Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प सहाय्यक III | 01 पद |
प्रकल्प सहाय्यक II | 20 पदे |
Educational Qualification For IIG Mumbai Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प सहाय्यक III | B.E. in Electronics / Electronic & Communication |
प्रकल्प सहाय्यक II | B.E in Industrial Electronic / Electronic & Communication Instrumentation. Or First Class M.Sc degree in relevant field Or M.Tech (Geophysics / Applied Geophysics) |
Salary Details For IIG Mumbai Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प सहाय्यक III | Rs.28,000/- P.M. plus HRA, if applicable/admissible, in caseif accommodation is not provided by the Institute. |
प्रकल्प सहाय्यक II | Rs.25,000/- P.M. plus HRA, if applicable/admissible, in caseif accommodation is not provided by the Institute. |
How To Apply For Indian Institute of Geomagnetism Mumbai Recruitment 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
- तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे,
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना iigm.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
- अर्जाची हार्डकॉपी मिळवण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 (17.00) वाजेपर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.