Latest Govt Jobs:भारतीय नौदलात 283 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती! | Indian Navy Bharti 2023
Indian Navy Bharti 2023
Indian Navy Bharti 2023
भारतीय नौदल अकादमी येथे ट्रेड्समन पदांच्या एकूण 248 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
Indian Navy Bharti 2023
- पदाचे नाव – ट्रेड्समन
- पदसंख्या – 248 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 205/-
- अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
- अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
Indian Navy Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रेड्समन | 248 पदे |
Educational Qualification For Indian Navy Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड्समन | (A) For Skilled (Ammunition Mechanic)(a) Matriculation or equivalent from a recognized Board.(b) Two years’ Certificate Course from a recognized Industrial Training Institute under the Craftsmanship Training Scheme in any of the following trades :-(i) Electrician or(ii) Electronic Mechanic or(ii) Electroplater or(iv) Fitter or(v) Instrument Mechanic or(vi) Machinist or(vii) Mechanic, Communication Equipment Maintenance.(B) For remaining posts(a) Matriculation or equivalent from a recognized Institute or Board with knowledge of English.(b) Should have completed Apprenticeship training in the relevant trade for the post.ORMechanic or equivalent with two years of regular service in the appropriate Technical Branch of the Army, Navy, and Air Force. |
How To Apply For Indian Navy Tradesman Bharti 2023
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रत किंवा कोणतेही कागदपत्र कुठेही पाठवण्याची गरज नाही.
- उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Indian Navy Notification 2023
- Screening of Applications
- Shortlisting of Applications
- Scheme of Written Examination
- General Intelligence and Reasoning
- Numerical Aptitude
- General English
- General Awareness
- Awareness in relevant trade/field
- Offer of Appointment
- Document Verification
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.