Latest Govt Jobs:Mahavitaran Nashik Bharti 2023 | महावितरण नाशिक मध्ये विविध पदांची नवीन भरती; अर्ज करा!!
Mahavitaran Nashik Bharti 2023
Mahavitaran Nashik Bharti 2023
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे “प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)” पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
Mahavitaran Nashik Bharti 2023
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)
- पद संख्या – 51 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
Mahavitaran Nashik Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) | 51 पदे |
Educational Qualification For Mahavitaran Nashik Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) | मान्यता प्राप्त विद्यापिठाकडून किंवा संसदेचे नियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून पदविधारक उमेदवार हे अभियांत्रिकी पदवी परिक्षा बी.ई. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), बी.टेक (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), तसेच पदविकाधारक उमेदवार हे विद्युत अभियांत्रीकी पदवीका (डिप्लोमा ईन ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग) आणि कला/ वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार (मान्यता प्राप्त विद्यापिठामार्फत १०+२+३ पॅटर्न नुसार) हे ०१ एप्रिल २०२१ नंतर उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षेत सरासरी किमान ६०% गुण मिळवून अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे व मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करीता) उमेदवारांकरीता अंतिम परिक्षेत सरासरी किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. कला/वाणिज्य शाखेतील पदवीधर MS CIT परीक्षा उत्तीर्ण असावेत. |
Salary Details For Mahavitaran Nashik Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) | प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवारांना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/- दरमहा अदा करण्यात येईल. |
MahaDiscom Nashik Bharti 2023 – Important Documents
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- जातवैधता प्रमाणपत्र
- १० वी १२ वी गुणपत्रक
- पदवी / पदवीका परिक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक
- इतर सर्व मुळ कागदपत्रे व त्याची साक्षाकिंत छायाप्रत कागदपत्रे
How To Apply For MahaDiscom Nashik Jobs 2023
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन NATS Portal वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
- सदर प्रशिक्षणार्थी उमेदवार यांच्या निवड प्रक्रियेत नाशिक व | अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी / अधिवास असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे
- दि.०९.०३.२०२३ रोजी कार्यालयीन वेळेतच (सकाळी १०.०० ते सायं. ५.००) कागदपत्रांची पडताळणी करुन निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.