Latest Govt Jobs:आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; जाणून घ्या पूर्ण तपशील!! । Income Tax Department Bharti 2023

0
140

Latest Govt Jobs:आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी; जाणून घ्या पूर्ण तपशील!! । Income Tax Department Bharti 2023

Income Tax Department Bharti 2023

Income Tax Department Bharti 2023

आयकर विभाग अंतर्गत “इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

Income Tax Department Bharti 2023

  • पदाचे नाव – इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ
  • पदसंख्या – 41 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
  • वयोमर्यादा –
    • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 18 ते 30 वर्षे
    • टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे
    • मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरातीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.tnincometax.gov.in

Income Tax Department Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर04 पदे
टॅक्स असिस्टंट18 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ19 पदे

Educational Qualification For Income Tax Department Jobs 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरBachelor’s Degree from a recognized university or equivalent.
टॅक्स असिस्टंटBachelor’s Degree from a recognized university or equivalent andData Entry Speed of 8000 key Depressions per hour.
मल्टी टास्किंग स्टाफMatriculation Examination from a recognized university or board.

Income Tax Bharti 2023 – Important Documents 

आवश्यक कागदपत्रे:

  • Matriculation/ SSC or equivalent certificate for proof of age
  • Certificates of Educational Qualifications
  • Sports/ Games Certificates
  • SC/ST/OBC Community Certificate
  • Copy of Aadhar Card

How To Apply For Income Tax Jobs 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • पात्र उमेदवार त्यांचे अर्ज तपशीलवार जाहिरातीच्या परिशिष्ट-II मध्ये दिलेल्या विहित प्रोफॉर्मामध्ये अतिरिक्त आयकर आयुक्त (प्रशासन), 2रा मजला, आयकर भवन, 16/69, सिव्हिल लाइन्स, यांच्या कार्यालयात पाठवू शकतात. कानपूर -208 001 पोस्टाने/हाताने, जेणेकरून जाहिरातदारांच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत पोहोचता येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here