Latest Govt Jobs:UPSC अंतर्गत 665 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित- जाणून घ्या सविस्तर माहिती!! | UPSC Bharti 2023

0
96

Latest Govt Jobs: UPSC अंतर्गत 665 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित- जाणून घ्या सविस्तर माहिती!! | UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “सहसंचालक, फलोत्पादन तज्ञ, सहाय्यक फलोत्पादन तज्ञ, विपणन अधिकारी, आर्थिक अधिकारी, वरिष्ठ रचना अधिकारी, तज्ञ, उपसंचालक” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

UPSC Bharti 2023

 • पदाचे नाव – सहसंचालक, फलोत्पादन तज्ञ, सहाय्यक फलोत्पादन तज्ञ, विपणन अधिकारी, आर्थिक अधिकारी, वरिष्ठ रचना अधिकारी, तज्ञ, उपसंचालक
 • पदसंख्या – 45 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा –
  • सहसंचालक – 40 वर्षे
  • फलोत्पादन तज्ञ – 40 वर्षे
  • सहाय्यक फलोत्पादन तज्ञ – 35 वर्षे
  • विपणन अधिकारी – 30 वर्षे
  • आर्थिक अधिकारी – 35 वर्षे
  • वरिष्ठ रचना अधिकारी – 40 वर्षे
  • तज्ञ – 40 वर्षे
  • उपसंचालक – 40 वर्षे
 • अर्ज शुल्क – Rs. 25/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

UPSC Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या 
सहसंचालक03 पदे
फलोत्पादन तज्ञ01 पद
सहाय्यक फलोत्पादन तज्ञ02 पदे
विपणन अधिकारी05 पदे
आर्थिक अधिकारी01 पद
वरिष्ठ रचना अधिकारी05 पदे
तज्ञ (सामान्य सर्जरी)09 पदे
तज्ञ (ऑर्थोपेडिक्स)01 पद
उपसंचालक18 पद

Educational Qualification For UPSC Jobs 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहसंचालकMaster’s Degree in Agricultural Economics, Agricultural Extension orAgronomy or Entomology or Nematology or Genetics and Plant Breeding or Agriculture Botany or Plant Bio-Technology or Plant Pathology or Plant Physiology or Seed Science and Technology or Soil Science and Agricultural Chemistry from a recognized University of Institute ORBachelor’s Degree in Agricultural Engineering from a recognized University or Institute.
फलोत्पादन तज्ञ(i) Master Degree in Agriculture with specialization in Horticulture or PostHarvest Management or Master Degree in Horticulture from a recognised University or Institute;(ii) Qualified the Indian Council of Agricultural Research – National Eligibly Test.
सहाय्यक फलोत्पादन तज्ञMaster Degree in Agriculture with specialization in Horticulture or PostHarvest Management or Master Degree in Horticulture from a recognised University or Institute.
विपणन अधिकारीMaster’s Degree in Chemistry or Agriculture Chemistry or Dairy Chemistryor Dairying or Biotechnology or Biochemistry from a recognized University OR Bachelor’s Degree in Oil Technology or Food Technology or Chemical Technology or Dairy Technology from a recognized University.
आर्थिक अधिकारीMaster’s Degree in Economics or Applied Economics or Business Economics or Econometrics or Commerce of a recognized University or equivalent.
वरिष्ठ रचना अधिकारीDegree in Electrical /Electronics/Telecommunication Engineering from a recognized University or equivalent.
तज्ञ (सामान्य सर्जरी)MBBS degree/ Post-Graduate degree or diploma in the concerned speciality or super speciality in the concerned subject
तज्ञ (ऑर्थोपेडिक्स)MBBS degree/ Post-Graduate degree or diploma in the concerned speciality or super speciality in concerned subject
उपसंचालकDegree in Mining Engineering from a recognized University or Institution

UPSC ORA Bharti 2023 – Important Documents 

 • Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
 • Degree/Diploma certificate as proof of educational qualification
 • Caste certificate
 • Certificate of Disability
 • Experience Certificate

How To Apply For Union Public Service Commission Bharti 2023

 • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Union Public Service Commission Jobs 2023

 • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 • त्यांनी सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here