Latest Govt Jobs:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक अंतर्गत 104 रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | MUHS Nashik Bharti 2023

0
144

Latest Govt Jobs: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक अंतर्गत 104 रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | MUHS Nashik Bharti 2023

MUHS Nashik Bharti 2023

MUHS Nashik Bharti 2023 Details

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik Bharti 2023) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

MUHS Nashik Bharti 2023 Details

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 102 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023 
  • अधिकृत वेबसाईट : www.muhs.ac.in 

MUHS Nashik Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या 
प्राध्यापक15 पदे
सहयोगी प्राध्यापक35 पदे
सहायक प्राध्यापक52 पदे

Educational Qualification For MUHS Nashik Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकM.D. (Medicine)/M.D. (General Medicine)/DNB(Medicine/General Medicine)/ M.D. Pediatrics/DNB Pediatrics/ M.S. Surgery/ M.S. General Surgery/DNB (Surgery/General Surgery)/ M.S. Orthopedics/DNB (Orthopedics)/ MD (Pathology)/ MD (Microbiology)/ MD (Biochemistry)/ MD (Radiology)/ MD (ENT)/ MD (Opthalmology)/ MD (Forensic Medicine)
सहयोगी प्राध्यापकM.D. (Medicine)/M.D. (General Medicine)/DNB(Medicine/General Medicine)/ M.D. Pediatrics/DNB Pediatrics/ M.S. Surgery/ M.S. General Surgery/DNB (Surgery/General Surgery)/ M.S. Orthopedics/DNB (Orthopedics)/ MD (Pathology)/ MD (Microbiology)/ MD (Biochemistry)/ MD (Radiology)/ MD (ENT)/ MD (Opthalmology)/ MD (Forensic Medicine)
सहायक प्राध्यापकM.D. (Medicine)/M.D. (General Medicine)/DNB(Medicine/General Medicine)/ M.D. Pediatrics/DNB Pediatrics/ M.S. Surgery/ M.S. General Surgery/DNB (Surgery/General Surgery)/ M.S. Orthopedics/DNB (Orthopedics)/ MD (Pathology)/ MD (Microbiology)/ MD (Biochemistry)/ MD (Rediology)/ MD (ENT)/ MD (Opthalmology)/ MD (Forensic Medicine)

Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2023 –  Important Documents 

अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती जोडल्या पाहिजेत:

  • जन्मतारीख / वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / S.S.C. प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
  • संगणक साक्षरता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा इतर कोणतेही समतुल्य प्रमाणपत्र)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास

How To Apply for MUHS Bharti 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.muhs.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपूर्ण अर्ज, जोडलेले नसलेले प्रमाणपत्र इत्यादींचा विचार केला जाणार नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here