Latest Govt Jobs:SAMEER मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – ऑनलाईन अर्ज सुरु!! | SAMEER Mumbai Bharti 2023

0
64

Latest Govt Jobs:SAMEER मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – ऑनलाईन अर्ज सुरु!! | SAMEER Mumbai Bharti 2023

SAMEER Mumbai Bharti 2023

SAMEER Mumbai Bharti 2023 

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे “वैज्ञानिक” पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

SAMEER Mumbai Bharti 2023 

  • पदाचे नाव – वैज्ञानिक
  • पदसंख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –
    • वैज्ञानिक – B – 30 वर्षे
    • वैज्ञानिक – C – 35 वर्षे
    • अर्ज शुल्क –
    • SC/ST/PWD/महिला उमेदवार – Rs.400/-
    • सर्वसाधारण आणि इतर सर्व उमेदवार – Rs.800/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in 

SAMEER Mumbai Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
वैज्ञानिक – B18 पदे
वैज्ञानिक – C03 पदे

Educational Qualification For SAMEER Recruitment 2023

पदाचे नाव पात्रता 
वैज्ञानिक – BBachelor’s Degree in Engineering or Bachelor’s Degree in Technology (BE/B.Tech) in a relevant field, from a recognized University
वैज्ञानिक – CBachelor Degree in Engineering or Bachelor Degree in Technology (BE/B.Tech) in the fields/disciplines in Electronics, Communications, Telecommunications, Electrical Engineering (IIT) from a recognized Institute /University

Salary Details For Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
वैज्ञानिक – BRs. 56100 – 177500/-
वैज्ञानिक – CRs. 67700 –208700/-

How To Apply For SAMEER Mumbai Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai Bharti 2023

  1. Written Test / Computer Based Test (CBT),
  2. Evaluation of the academic/professional records etc.
  3. Technical interview.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here