Latest Govt Jobs: 320 जागांची बंपर भरती सुरु, लवकर करा ऑनलाईन अर्ज !! पुणे महानगरपालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी !!
पुणे महानगरपालिके मध्ये रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भारतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.
वरील पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराने अंतिम तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मार्च २०२३ आहे.
एक पद भरती :
३२०
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी. 02) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
2) वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी- 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.) 02) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
3) उपसंचालक – 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण 02) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
4) पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – 02
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक- 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. 02) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
6) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – 40
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. 02) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. 02) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
8) वाहन निरीक्षक – 03
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. 03) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. 04) मोटार वाहन कायदा विषयी माहिती. 05) पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
9) मिश्रक / औषध निर्माता – 15
शैक्षणिक पात्रता : 01) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. 02) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) 03) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य 04) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
10) पशुधन पर्यवेक्षक – 01
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. 03) पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
11) अग्निशामक विमोचक / फायरमन – 200
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. 03) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. 04) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयाची अट :
18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासप्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900/- रुपये

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.