Latest Govt Jobs:CRPF मध्ये १० वी पास उमेदवारांची 9221 पदांची भरती सुरु! – CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023 Details
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “हवालदार (तांत्रिक/ ट्रेड्समॅन)“ पदांच्या एकूण 9212 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!
CRPF Bharti 2023 Details
- पदाचे नाव -कॉन्स्टेबल
- पद संख्या – 9212 जागा
- शैक्षणिक पात्रता – १० वी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मार्च 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in
CRPF Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
हवालदार | ९२१२ जागा |
Educational Qualification For CRPF Head Constable Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉन्स्टेबल (हवालदार) | १० वी पास |
Salary Details For Central Reserve Police Force Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कॉन्स्टेबल | Rs. 21700- 69100/- (Level-3) |
🏋️ शारीरिक पात्रता : CRPF Bharti Physical Criteria
प्रवर्ग | ऊंची | छाती | |
पुरुष | महिला | पुरुष | |
General/OBC | 170 से.मी | 157 से.मी | 80से.मी फुगवून 5 से.मी जास्त |
ST | 162.5 से.मी | 150 से.मी | 76 से.मी फुगवून 5 से.मी जास्त |
How To Apply For Central Reserve Police Force Jobs 2023
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
- तपशीलवार सूचना CRPF वेबसाइट http://www.crpf.gov.in वर उपलब्ध असेल.
- ऑनलाईन अर्जाची लिंक २७ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.
- विहित शुल्काशिवाय प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
CRPF Constable Bharti 2023 Required Document List
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट
Selection Process For CRPF Job Vacancy 2023
- Computer Based Test
- Skill Test (Skill Test will be conducted in English and Hindi only)
- Physical Standard Test
- Documents verification
- Medical Test.
CRPF Vacancy details 2023
Post Name | Vacancy | Qualification |
Constable (Male) | 9105 | 10th Pass |
Constable (Female) | 107 | 10th Pass |
Application Fees For CRPF Bharti 2023
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
Category | Fees |
Gen/ OBC/ EWS | Rs. 100/- |
SC/ ST/ ESM/ Female | Rs. 0/- |
Mode of Payment | Online |

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.