Latest Govt Jobs:पुणे महापालिकेच्या 300+ पदांच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ! । Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023
Pune Mahanagarpalika Bharti 2023
- Pune Mahanagarpalika Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) | 08 पदे |
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी | 20 पदे |
उप संचालक | 01 पद |
पशुवैदयकीय अधिकारी | 02 पदे |
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक | 20 पदे |
कनिष्ठ अभियंता | 10 पदे |
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर | 40 पदे |
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता | 03 पदे |
मिश्रक/ औषध निर्माता | 15 पदे |
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) | 01 पद |
अग्निशामक विमोचक / फायरमन | 200 पदे |

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) | अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.ब) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य. |
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी | मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य. |
उप संचालक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्णअनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
पशुवैदयकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक | अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.ब) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य. |
कनिष्ठ अभियंता | अ) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.ब) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.क) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य. |
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर | अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य. |
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता | (१) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.२) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.३) आर. टी. ओ. जड वाहन परवाना.४) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.अनुभव : पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
मिश्रक/ औषध निर्माता | अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.ब) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)क) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्यड) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक. |
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) | (अ) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.ब) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
अग्निशामक विमोचक / फायरमन | १) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.३) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.४) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे |
Salary Details For Pune Municipal Corporation Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) | वेतन श्रेणी एस-२३ : ६७७००- २०८७०० |
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी | वेतन श्रेणी एस २०:५६१००-१७७५०० |
उप संचालक | वेतन श्रेणी एस १८:४९१००-१५५८०० |
पशुवैदयकीय अधिकारी | वेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३०० |
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक | वेतन श्रेणी एस – १५:४१८००-१३२३०० |
कनिष्ठ अभियंता | वेतन श्रेणी एस-१४:३८६०० १२२८०० |
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर | वेतन श्रेणी एस – १३:३५४००-११२४०० |
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता | वेतन श्रेणी एस १३:३५४००-११२४०० |
मिश्रक/ औषध निर्माता | वेतन श्रेणी एस १०:२९२०० ९२३०० |
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) | वेतन श्रेणी एस ८ : २५५००-८११०० |
अग्निशामक विमोचक / फायरमन | वेतन श्रेणी एस ६ : १९९००-६३२०० |
How To Apply For Pune Mahanagarpalika Jobs 2023
Application process for the Pune Mahanagar Palika bharti is given below. The stepwise instructions are given to your application form are given below. Application form link is given below.
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
- उमेदवारणनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ आहे.
- वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
Selection Process For Pune Municipal Corporation Recruitment 2023
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे.
- परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
- उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.