Latest Govt Jobs:महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक भरती | Maharashtra Postal Circle Bharti 2023

0
188

Latest Govt Jobs:महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक भरती | Maharashtra Postal Circle Bharti 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023

Maharashtra Postal Circle  GDS Bharti 2023

Latest Govt Jobs:महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 2508  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2023 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 जानेवारी  2023 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

Maharashtra Postal Circle  GDS Bharti 2023

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या – 2508 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
    • भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जानेवारी  2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
  •  अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in 

How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  • वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

(Maharashtra Post Office Recruitment 2023)

i) Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)

ii) Father’s Name / Mother’s Name

iii) Mobile Number

iv) Email ID

v) Date of Birth

vi) Gender

vii) Community

viii) PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability

ix) State in which Xth class passed

x) Language studied in Xth class

xi) Year of Passing Xth class

xii) Scanned Passport Photograph

xiii) Scanned Signature

Maharashtra Postal Circle Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक2508  पदे

Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखा पोस्ट मास्टरi) 10th passii) Knowledge of Computeriii) Knowledge of Cyclingiv) Adequate of Livelihood
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकi) 10th passii) Knowledge of Computeriii) Knowledge of Cyclingiv) Adequate of Livelihood

Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
शाखा पोस्ट मास्टरRs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकRs. 10,000/- to 24,470/-

Maharashtra Post Office GDS Recruitment 2023 Application Fees

CategoryApplication Fee
General/ EWSRs.100/-
OthersNil
Payment ModeOnline

Selection Criteria for Maharashtra Post GDS Recruitment 2023

सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Important Date For Dak Vibhag Maharshtra Vacancy 2023

EventsDates
Official Notification Release Date27-01-2023
Apply Start Date27-01-2023
Apply Last Date16-02-2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here