Latest Govt Jobs:जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरू! | State TB Control Centre Mumbai Bharti 2023

0
114

Latest Govt Jobs:जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरू! | State TB Control Centre Mumbai Bharti 2023

State TB Control Centre Mumbai Bharti 2023

State TB Control Centre Mumbai Bharti 2023

Latest Govt Jobs:जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पीपीएम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

State TB Control Centre Mumbai Bharti 2023

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टीबी आरोग्य अभ्यागत, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, पीपीएम समन्वयक, समुपदेशक, सांख्यिकी सहाय्यक
 • पदसंख्या – 42 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे
  • इतर पदे – 70 वर्षे
  • सांख्यिकी सहाय्यक –
   • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
   • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे , प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर- ठाणे (प) 400604
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in 

State TB Control Centre Mumbai Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
वैद्यकीय अधिकारी03 पदे
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक05 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ05 पदे
टीबी आरोग्य अभ्यागत13 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ04 पदे
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ02 पदे
फार्मासिस्ट01 पद
पीपीएम समन्वयक02 पदे
समुपदेशक01 पद
सांख्यिकी सहाय्यक02 पदे

Salary Details For State TB Control Centre Mumbai Jobs 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी

वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक Rs. 20,000/-

प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/-

टीबी आरोग्य अभ्यागत Rs. 15,500/-

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Rs. 40,000/- to Rs. 75,000/-

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 25,000/-

फार्मासिस्ट Rs. 17,000/-

पीपीएम समन्वयक Rs. 20,000/-

समुपदेशक Rs. 17,000/-

सांख्यिकी सहाय्यक Rs. 17,000/-

How To Apply For State TB Control Centre Bharti 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 • तसेच अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here