Latest Govt Jobs:बारामती सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा!! | Baramati Sahakari Bank Bharti 2023
Baramati Sahakari Bank Bharti 2023
Baramati Sahakari Bank Bharti 2023 Details
Latest Govt Jobs:बारामती सहकारी बँक येथे “मुख्य सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक , कर्ज छाननी अधिकारी, लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखीम अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2
✅Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!
✅IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022
Baramati Sahakari Bank Bharti 2023 Details
- पदाचे नाव – मुख्य सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक , कर्ज छाननी अधिकारी, लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखीम अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.baramatibank.com
Baramati Sahakari Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य सरव्यवस्थापक | 01 पद |
उपसरव्यवस्थापक | 02 पदे |
कर्ज छाननी अधिकारी | 01 पद |
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी | 01 पद |
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी | 06 पदे |
मानव संसाधन व्यवस्थापक | 01 पद |
मुख्य जोखीम अधिकारी | 01 पद |
गुंतवणूक अधिकारी | 03 पदे |
माहिती व सांख्यकीय अधिकारी | 01 पद |
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर | 01 पद |
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर | 01 पद |
Educational Qualification For Baramati Sahakari Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य सरव्यवस्थापक | पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.A.I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. (अँपीयर्ड), बँकिंग क्षेत्रातील सरव्यवस्थापक पदावरील ७ ते ८ वर्षांचा अनुभव |
उपसरव्यवस्थापक | दवीधर द्विपदवीधर/ एम.बी.ए. / C.A.I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. (अँपीयर्ड), बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी/ शाखाधिकारी पदावरील ७ ते ८ वर्षांचा अनुभव. |
कर्ज छाननी अधिकारी | पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.AI.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अॅपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट अप्रायझलचा ५ ते ७ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी. |
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी | चार्टर्ड अकौंटंट किंवा आर्टिकलशिप पूर्ण केलेले, बँकिंग ऑडिट व पूर्तता बाबींचा अनुभव असलेले उमेदवार. |
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी | पदवीधर, द्विपदवीधर, एम.बी.ए. अगर आर्टिकलशिप पूर्ण केलेले, लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले, सी.ए. ची अंतिम परीक्षेस पात्र असलेले उमेदवार. |
मानव संसाधन व्यवस्थापक | उमेदवार पदवीधर/ द्विपदवीधर, तसेच कायद्याचा पदवीधर/ लेबर लॉ पदविकाधारक असल्यास प्राधान्य. या पदावरील खासगी किंवा सहकारी बँकेतील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक तसेच ट्रेनिंग स्किल असणे आवश्यक. |
मुख्य जोखीम अधिकारी | पदवीधर, द्विपदवीधर/ एम. बी. ए. / C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी. |
गुंतवणूक अधिकारी | बी.कॉम./ एम. कॉम./ एम.बी.ए. फायनान्स C.A. I.I.B., डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट (IIBF) ट्रेझरी व इन्व्हेस्टमेंटचा ५ वर्षांचा अनुभव व इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट व बँक ऑफिस / मिड ऑफिस/ फ्रंट ऑफिसचा अनुभव |
माहिती व सांख्यकीय अधिकारी | पदवीधर, व्दिपदवीधर/ एम.बी.ए. / C.A. I.I.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी. |
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर | कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन, अरूबा समान नेटवर्क प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and layered network configuration चे ज्ञान आवश्यक. |
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर | कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows server installation, configuration & maintain तसेच IIS, Web server, Database server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक. |
How To Apply For The Baramati Co-operative Bank Ltd Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- शैक्षणिक गुणवत्ता व अनुभव असलेल्या उमेदवारांकडून मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत इच्छुकांनी बँकेचे वेबसाईटवरील रिक्रूटमेंट फॉर्ममध्ये माहिती भरून अपलोड करावी.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.ti 2023 । w.npcilcareers.co.in Recruitment 2023 | |
✅ PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.