Latest Govt Jobs:CISF Bharti 2023 | केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 1157 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा!!

0
77

Latest Govt Jobs:CISF Bharti 2023 | केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 1157 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा!!

CISF Bharti 2023

CISF Bharti 2023

Latest Govt Jobs:केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर” पदांच्या एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे, त्यापैकी 183 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदासाठी आहेत.

CISF च्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. SC/ST/EMS उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

CISF Bharti 2023

 • पदाचे नाव – कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर
 • पदसंख्या – 451 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 जानेवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in

CISF Vacancy 2023 |CISF Driver Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या 
कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर451 पदे

Educational Qualification For Central Industrial Security Force Bharti 2023

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल ट्रेड्समन1. The candidate should have passed Matriculation or equivalent qualification from a recognized Board.2. Educational certificates other than State Board/Central Board should be accompanied with Government of India notification declaring that such qualification is equivalent to Matric/10th class pass for service under Central Government.

Salary Details For Central Industrial Security Force Jobs 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कॉन्स्टेबल ट्रेड्समनPay Level-3 (Rs.21,700-69,100/-) plus usual allowances as admissible to the Central Government employees from time to time.

How to Apply For CISF Driver Bharti 2023

 • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- cisfrectt.in वर जा.
 • वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे.
 • इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2023 पासून अर्ज करता येतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For CISF Jobs 2023

 1. Height Bar Test (HBT)
 2. Physical Standard Test (PST)
 3. Physical Efficiency Test (PET)
 4. Documentation
 5. Trade Test
 6. Medical Examination

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

✅ अधिकृत वेबसाईट            येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here