Latest Govt Jobs:CIDCO पद भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज सुरु! । CIDCO Bharti 2023

0
33
CIDCO Bharti 2023
CIDCO Bharti 2023

Latest Govt Jobs:CIDCO पद भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज सुरु! । CIDCO Bharti 2023

CIDCO Bharti 2023

 CIDCO Maharashtra Bharti 2023 Jobs Details

CIDCO Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)10 पदे
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03 पदे
कार्यकारी अभियंता (विद्युत)01 पद
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत)01 पद
सहायक परिवहन अभियंता16 पदे
वरिष्ठ नियोजक01 पद
अर्थतज्ज्ञ01 पद
सहायक कायदा अधिकारी04 पदे

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

  • Educational Qualification For CIDCO Recruitment 2023
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra.
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra
कार्यकारी अभियंता (विद्युत)Degree in Electrical Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत)Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
सहायक परिवहन अभियंताDegree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering
वरिष्ठ नियोजकB.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India
अर्थतज्ज्ञMA (Economics) or Masters Degree in Economics Statistics.
सहायक कायदा अधिकारीGraduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th

Salary Details For CIDCO Jobs 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-
कार्यकारी अभियंता (विद्युत)Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत)Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-
सहायक परिवहन अभियंताRs, 56,100 – Rs. 1,77,500/-
वरिष्ठ नियोजकRs, 78,800 – Rs. 2,09,200/-
अर्थतज्ज्ञRs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कायदा अधिकारीRs, 56,100 – Rs. 1,77,500/-

How To Apply For City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For CIDCO Notification 2023

  1. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा पदनिहाय घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरीता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.
  2. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
  3. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
  4.  गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्तकरणे आवश्यक राहील. विहित अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
  5. ऑनलाईन परीक्षेनंतर त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 04.05.2022 रोजीच्या शासन निर्णय क्र. प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवडसूची तयार करण्यात येऊन मुलाखत घेतली जाईल.
  6. अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे 200 व 25 असे एकूण 225 गुण असतील.
PCMC Bharti 2023
PCMC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ