Latest Update:TAIT पुढं ढकलण्याची मागणी! – Maha TAIT 2023 Admit Card Download – शिक्षक अभियोग्यता चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करा

0
98

Latest Update:TAIT पुढं ढकलण्याची मागणी! – Maha TAIT 2023 Admit Card Download – शिक्षक अभियोग्यता चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करा

mahatet.in

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणक प्रणालीद्वारे होणाऱया शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट परीक्षा) पुढे ढकलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून परीक्षेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांसाठी केवळ 22 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच या परीक्षेदरम्यानच सोलापूर विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा तसेच इतरही परीक्षा होणार असून अनेक डीएड, बीएडधारक या परीक्षा देणार आहेत. त्यामुळे टेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

राज्य डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून उपमुख्यमंत्री कार्यालयातून राज्य परीक्षा परिषदेच्या संचालकांना असोसिएशनच्या मागणीवर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय शिक्षक संघटन (केव्हीएस) या प्राथमिक शिक्षक पदासाठी 21 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. टेट परीक्षा देणारे अनेक उमेदवार केव्हीएसची परीक्षाही देणार आहेत. त्यामुळे टेट की केव्हीएस? असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा राहिला आहे.

टेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास केवळ आठ ते दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच परीक्षेच्या जाहीर सूचनेत प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार बदल होऊ शकतो असे म्हटले आहे. यावरून सदर परीक्षेत बदल होण्याची शक्यता दिसून येते. या गोष्टीचा विचार करून टेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा व ही परीक्षा एनसीटीई नॉर्म्सनुसार घेण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे यांनी केली आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत मिळणार प्रवेशपत्र

  1. ■ टीएआयटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
  2. ■ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
  3. ■ यानंतर विद्यार्थ्यास प्रवेश पत्र मिळण्यास १५ फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे.

२२ फेब्रुवारीपासून ऑनलाईन परीक्षा- Maha TAIT Exam Date 2023 

ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जातील. यानंतर म्हणजेच २२ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे. अनेकांचा ओढा पुण्याकडे पाच वर्षांपासू विद्यार्थ्यांना प्रतीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा मागील पाच वर्षात झालेली नाही. तेव्हापासून हे विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर शासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या जीव भांड्यात पडला आहे. परीक्षा जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत ३३ हजार जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थांनी आपले हातातील कामे सोडून अभ्यासासाठी औरंगाबाद, पुण्याकडे धाव घेतली आहे.

MAHA TET 2023 Admit Card

The detailed information regarding MAHA TET admit card is given below.

MSCE will issue the Maharashtra Teacher Eligibility Test 2023 Admit cards.

The Hall ticket of MAHA TET has been released Online.

For downloading Maha Teacher Eligibility Test 2020 exam pass candidates have to enter their Registration No. and Password.

Also, the Candidates have to carry a valid ID proof along with the Maharashtra 2020 Admit card.

Once the Admit Card is downloaded candidates are advised to go through each & every detail mentioned on the Maharashtra TET 2020 Hall ticket.

In case of any discrepancies, candidates should immediately contact the conducting body & rectify the same.

How to download MAHA TET Admit Card 2023 @ mahatet.in?

Step -1: Visit the official website of Maharashtra TET 2023 official website i.e, https://mahatet.in/

Step -2: Click on the “लॉग इन (परीक्षार्थी)” located in the left of the webpage (For reference image is shown below).

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here