Lek Ladki Yojana :”लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023: फॉर्म, पात्रता, नोंदणी, कागदपत्रे – सर्व माहिती | ऑनलाइन फॉर्म, वेबसाइट | Marathi”

0
26
Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण लाभ घेऊ शकत

Lek Ladaki Yojana 2023 Eligibility Criteria – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.

1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

3) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

4) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

5) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

6) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

Lek Ladki Yojana Documents List in Marathi 

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.

1) मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड.

2) मुलीचे आधार कार्ड

3) मुलीचा जन्म दाखला

4) महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो

6) मोबाईल नंबर, ईमेल आयडी

7) बँक खाते पासबुक

लेक लाडकी योजना 2023 फॉर्म कसा भरायचा | (Lek Ladki Yojana Online Form Process 2023)

तुम्ही जर सुरुवातीपासून हा लेख वाचला असेल. तुम्हाला समजले असेल की, राज्य सरकारने लेक लाडली योजना 2023 च्या अर्थसंकल्पात घोषित केले आहे. परंतु ही योजना अजून राज्यात अधिकृतपणे लागू करण्यात आलेले नाही. तसेच Lek Ladki Yojana Online Registration कसे करायचे त्याबद्दलची माहिती व Website Link अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच lek ladki yojana application form pdf उपलब्ध करण्यात आलेली नाही. तरी जेव्हा ही या योजनेचे रजिस्ट्रेशन चालू होतील. तसेच lek ladaki yojana gr उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला अशाच लेखा मार्फत कळवण्यात येईल. 

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाईट लिंक

Lek ladki yojana official website link – या योजनेबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती मिळेल. लेक लाडकी योजनेसाठी फॉर्म योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून करू शकता. परंतु या योजनेची अधिकृत वेबसाईट अजून तयार करण्यात आलेली नाही. यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल. परंतु तुम्हाला वेबसाईट आल्यानंतर लवकरच कळवण्यात येईल.

लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची

Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. जेव्हा या योजनेची अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येईल. तेव्हाच तुम्ही या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रोसेस माहिती करून घेऊ शकता. तो पर्यंत तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट येण्याचे वाट पाहावी लागेल.

लेक लाडकी योजना हेल्प लाईन नंबर (Lek Ladki Yojana Helpline Number)

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी अजून कोणत्याही प्रकारचा अधिकृत हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलेला नाही. लवकरच सरकार द्वारा याबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. तेव्हा तुम्हाला हेल्पलाइन नंबर व योजनेबद्दलची अधिकृत माहिती मिळेल.

FAQ : Lek Ladki Yojana 2023 Maharashtra Information in Marathi

  1. How to apply for lek ladki yojana 2023?

Ans- लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा अजून राज्य सरकारकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

  1. When lek ladaki yojana announced Date?

Ans- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली.

  1. What is the Lek Ladaki Yojana 2023 Last Date?

Ans- लेक लाडकी योजना 2023 अर्ज करण्याचे शेवटची तारीख अजून उपलब्ध नाही.

  1. What is Lek ladki yojana in Marathi?

Ans – लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकार द्वारा मुलींच्या आर्थिक व सामाजिक शैक्षणिक विकासासाठी घोषित करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे.

  1. Lek ladki yojana 2023 official website link?

Ans –अजून या योजनेचे अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आलेली.

  1. How to Apply for Maharashtra lek ladki yojana?

Ans – लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  1. Lek ladaki yojana form pdf download link?

Ans – या योजनेसाठी फॉर्म पीडीएफ उपलब्ध करण्यात आलेली नाही.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ