शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार एकरी 15,000 रु. अनुदान; मागेल त्याला गाळ योजना
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूर्गळ, खडकाळ, नापीक आहेत. अशा शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतात काळी माती किंवा तळ्यातील काळ टाकल्यास जमीन सुपीक होऊ शकते. शेतात गाळ टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. सामान्य शेतकऱ्याला हा येणारा खर्च परवडण्याजोगा नसतो.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार
मागेल त्याला गाळ या योजनेला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या नावानेसुद्धा संबोधले जाते. राज्यात मोठ्या प्रमाणावर धरण व जलसाठे असून वर्षानुवर्ष या धरणामध्ये साचत चाललेल्या गाळेमुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
धरणात साठलेला गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणाची साठवण क्षमता पूर्ववत होईल, त्याचप्रमाणे धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्यामुळे जमीन सुपीक होऊन कृषी उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.
वरील सर्व बाबीचा विचार करून, शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या 06 मे 2017 च्या योजनेला 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.