Maha Metro Nagpur Bharti 2022 | नागपूर मेट्रो मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
Maha Metro Nagpur Bharti 2022
Maha Metro Nagpur Bharti 2022
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (IT), उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022
✅खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022
✅10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022
✅खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022
Maha Metro Nagpur Bharti 2022
- पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
- पद संख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज शुल्क –
- SC/ST आणि महिला उमेदवार – रु. 100/-
- इतर सर्व श्रेणी – रु. 400/-
- वयोमर्यादा –
- अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 53 वर्षे
- वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे
- वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षे
- व्यवस्थापक – 42 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.