MahaBhumi Bharti : भूमी अभिलेख विभागात भरती, ऑनलाईन अर्ज
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात तब्बल 350 पदांसाठी भरती होणार असून या भरतीसाठी बिंदू नामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
कर्मचाऱ्यापासून दुय्यम निबंधकापर्यंत सुमारे 350 पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये 1250 पदे रिक्त असणार आहेत तर साडेतीनशे भरले जाणार आहेत, नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यालयामध्ये लिपिक पासून ते दुय्यम निबंधकापर्यंत अनेक पदे गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त आहेत.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.