महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 मराठी

0
50
महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम
महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम

महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 मराठी

महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 संपूर्ण माहिती मराठी | Maharashtra Pandit Deendayal Upadhyay Credit Society Deposit Protection Scheme 2022 Details In Marathi | पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा सरंक्षण योजना 2022 |  पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना मराठी | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2022 | महाराष्ट्र सरकारी योजना 2022

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना ठळक वैशिष्ट्ये

पतसंस्थांची दीर्घकालीन मागणी असल्याने 25 सप्टेंबर 2018 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना सुरु केली होती, या योजनेंतर्गत एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यात येईल, हि योजना नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या योजनेचे अनुसरण करते, या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांमध्ये असलेल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या एक लाख पर्यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण करते
  • महाराष्ट्र राज्यात एकूण 8,421 पतसंस्था आहे आणि त्यामधील एकूण ठेवी 40,000/- कोटी रुपये आहे, हि योजना या ठेवींना अतिरिक्त संरक्षण प्रदान करते
  • या योजनेव्दारे ग्रामीण भागातील पतसंस्थांमध्ये असणाऱ्या मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय यांच्या मुदत ठेवींचे संरक्षण केले जाईल
  • या योजनेंतर्गत जर कोणत्याही सहकारी पतसंस्थेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला किंवा स्थगिती कालवधीत गेला तरीही ठेवीदारांना त्यांचे एक लाख पर्यंतची ठेव परत मिळेल
  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी सुरु केलेली हि संरक्षण योजनेची पतसंस्था दीर्घकाळापासून मागणी करत होत्या, या प्रकारचे 5 लाख रुपया पर्यंतचे संरक्षण बँकांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे
  • या प्रकारचे संरक्षण रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनव्दारे नागरी सहकारी बँकांना दिले जाते, राज्य सरकारची हि योजना ग्रामीण (अकृषी) शहरी, महिला आणि पगारदार पतसंस्थांना लागू राहील
  • राज्याच्या अर्थकारणामध्ये तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेत या पतसंस्थांचा मोठा वाटा असतो या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था महणून काम करत असतात आणि लहान दुकानदार, मजूर आणि छोटे व्यावसायी जे कमी उत्पन्न गटातील असतात त्यांना सेवा देण्याचे काम करतात, महाराष्ट्र राज्य सरकार पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी जमा संरक्षण योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी क्रेडीट सोसायट्यांकडून अर्ज आमंत्रित करत आहे, वाचक मित्रहो, या लेखामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपल्याला या योजने सबंधित काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता, हि पोस्ट आपल्याला आवडली असल्यास आम्हाला अवश्य कळवा.

Maharashtra Pandit Deendayal Upadhyay Credit Society Deposit Protection Scheme 2022 FAQ

Q. पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना काय आहे ?

पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना अंतर्गत मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यम नागरिकांच्या सहकारी पतसंस्थेमधील एक लाख रुपये पर्यंतच्या मुदत ठेवींना संरक्षण देते.

Q. पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी ठेव संरक्षण योजना कुठे सुरु झाली आहे ?

भारतीय रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विमा आणि क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनव्दारे दिले जाणारे संरक्षण नागरी सहकारी बँकांप्रमाणेच सहकारी पतसंस्थांना सुद्धा मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाने हि योजना राज्यातील  ग्रामीण तसेच शहरीभागतील पतसंस्थेमधील नागरिकांच्या एक लाख रुपये पर्यंतच्या मुदत ठेवींना संरक्षण देण्यासाठी सुरु केली आहे.

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

थेट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र
थेट कर्ज योजना 2023 महाराष्ट्र

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ