Maharashtra Postal Circle Bharti 2023
Maharashtra Postal Circle मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?
Maharashtra Postal Circle Bharti 2023!! भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023
महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे १५,००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे.सध्या या भरतीचे शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
How To Apply For Maharashtra Postal Department Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
(Maharashtra Post Office Recruitment 2023)
- i) Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)
ii) Father’s Name / Mother’s Name
iii) Mobile Number
iv) Email ID
v) Date of Birth
vi) Gender
vii) Community
viii) PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
ix) State in which Xth class passed
x) Language studied in Xth class
xi) Year of Passing Xth class
xii) Scanned Passport Photograph
xiii) Scanned Signature
रिक्त पदाचे नाव :
1) शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
2) सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
3) डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)
Maharashtra Postal Circle Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | १५००० पदे |
Educational Qualification For Maharashtra Postal Circle Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा पोस्ट मास्टर | i) 10th pass
ii) Knowledge of Computer iii) Knowledge of Cycling iv) Adequate of Livelihood |
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | i) 10th pass
ii) Knowledge of Computer iii) Knowledge of Cycling iv) Adequate of Livelihood |
Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शाखा पोस्ट मास्टर | Rs. 12,000/- to 29,380/- |
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | Rs. 10,000/- to 24,470/- |
Selection Criteria for Maharashtra Post GDS Recruitment 2023
सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Age Limit for Maha Dak Vibhag GDS Bharti 2023
भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Coming Soon
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.