महावितरण भरतीमध्ये खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत
- वीजतंत्री/तारतंत्री उत्तीर्ण गुणपत्रिका
- एस.एस.सी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
