Mahavitaran Wardha Bharti 2022 | महावितरण वर्धा अंतर्गत 106 रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

0
203

Mahavitaran Wardha Bharti 2022 | महावितरण वर्धा अंतर्गत 106 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Mahavitaran Wardha Bharti 2022

 

 

Mahavitaran Wardha Bharti 2022 Details

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा)” पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार) आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांसह तपासणी करिता व त्या सोबत स्वतः साक्षांकित करून छायांकित प्रतीचा एक संच घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित रहावे.

अन्य महत्वाच्या भरती

7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022

खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022

10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022

खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022

Mahavitaran Wardha Bharti 2022 Details

 

 

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा)
 • पदसंख्या – 106 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – वर्धा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 & 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार)
 • मूळ कागदपत्र तपासणी तारीख –
  • जाहिरात क्र. 1 साठी –
   • वीजतंत्री – 11 ऑगस्ट 2022
   • तारतंत्री – 12 ऑगस्ट 2022
   • कोपा – 12 ऑगस्ट 2022
 • कार्यालयाचे नाव – कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. कदम बिल्डिंग आर्वी, ता. आर्वी जिल्हा. वर्धा
  • जाहिरात क्र. 2 साठी –
   • वीजतंत्री – 22 ऑगस्ट 2022
   • तारतंत्री – 23 ऑगस्ट 2022
   • कोपा – 24 ऑगस्ट 2022
 • कार्यालयाचे नाव – कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. विदूत भवन, बोरगाव नाका, वर्धा
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

How To Apply For MahaDiscom Wardha Arvi Bharti 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeship.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार) आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 
 
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here