महावितरण मध्ये दहावी पास उमेदवाराना काम करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी बंपर भरती सुरु, लवकर करा अर्ज…
मित्रांनो आमच्या या वेबसाईटच्या द्वारे आम्ही विविध प्रकारच्या भरतीची माहिती देत असतो .आज देखील अशाच महावितरणाच्या नोकरीच्या संधी आज घेऊन आलो आहोत. सोलापूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ कार्यालय अंतर्गत रिक्त पदांची भरती आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी जे विद्यार्थी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी आहे तेव्हा पात्र उमेदवारांनी अवश्य सविस्तर माहिती घेऊन अर्ज करावे.
शैक्षणिक पात्रता :
जानेवारी 2020 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये वीजतंत्री तारतंत्री या शाखेतून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
876 पदांची भरती सुरु, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)…
Mahavitaran Solapur Bharti 2023
१० वी,१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 5369 जागांची…
Mahavitaran Recruitment 2023 Complete Details
- पदाचे नाव – वीजतंत्री-तारतंत्री
- शैक्षणिक पात्रता – 10th + ITI (संबंधित क्षेत्रात) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी द्वारे अर्ज स्वीकारले जातील.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
How To Apply For Mahavitaran Bharti 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- इच्छुक उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 रोजी पर्यंत सादर करावे.
- त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.