Malegaon Kotwal Bharti 2023 : मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदाकरीता नवीन भरती!!

0
72
Malegaon Kotwal Bharti 2023
Malegaon Kotwal Bharti 2023

Malegaon Kotwal Bharti 2023 : मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदाकरीता नवीन भरती!!

Malegaon Kotwal Bharti 2023

 

Malegaon Kotwal Bharti 2023

Malegaon Kotwal Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

Malegaon Kotwal Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

Malegaon Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 14 पदे

Educational Qualification For Malegaon Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल १. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा.

२. अर्जदार तलाठी साझ्याअंतर्गत रहिवासी असावा.

3. अर्जदार किमान इयत्ता चौथी (४) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Salary Details For Malegaon Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवाल रु. १५,०००/-

Malegaon Washim Kotwal Bharti 2023 — Important Documents 

 • इयत्ता चौथी उतीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शविणारी गुण पत्रिका 
 • शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
 • साझ्यातील रहिवासी असल्याबाबत तलाठी यांचा दाखला.
 • आरक्षित पदाचे अर्जा करीता जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
 • मागासवर्गकरीता उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र)
 • महिलांकरीता आरक्षित पदाकरीता तहसीलदार यांचेद्वारे निर्गमित केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र)
 • कोतवालांचे वारसदार असल्यास त्याबाबत तहसलिदार यांचे प्रमाणपत्र
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
 • मागासवर्गीय उमेदवारानी उपजिल्हाधिकारी दर्जाचे सक्षमधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच जात वैधता प्रमाणपत्र नियुक्तीनंतर सहा (६) महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.
 • उमेदवार मागासवर्गीय असल्यास त्याची जाती प्रवर्गाचे मुळ जात प्रमाणपत्र तपासणीवेळी सादर करणे बंधनकारक राहील तसेच शासन निर्णय क्र.बी.सी.सी. २०११/प्रक्र. १०६४/२०११/१६ ब/दि. १२.१२.२०११ अन्वये उपस्थित उमेदवाराच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अधिन राहून जात वैधता प्रमाणपत्र सहा (६) महिन्याच्या आत सादर करावयाच्या अटीवर बंधपत्र / शपथपत्र लिहून घेतल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
 • खुल्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/कुटुंबातील (क्रिमीलेअर) महिला सदस्यांना महिलासाठी असलेले ३०% आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागास वर्ग, वि.जा.(अ), भ.ज. (ब), भ.ज. (क) आणि भ.ज. (ड) या प्रवर्गातील उन्नत गटाने प्रगत व्यक्ती अथवा गटातील महिला सदस्यांना महिलांचे ३०% आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही.
 • मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागास वर्ग, वि.जा.(अ), भ.ज. (ब), भ.ज. (क), भ.ज. (ड) आणि वि.मा.प्र. या प्रवर्गातील उन्नत अथवा गटात मोडत नसलेल्या महिला सदस्यांनी महिलांच्या ३०% आरक्षणासाठी क्रिमीलेअरमध्ये मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकरण यांचे दिनांक ३१/०३/२०२४ या दिनांकापर्यंत वैध असलेले नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र अर्जा सोबत सादर करणे आवश्यक राहील. १३. सर्व कागदत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत मुळ प्रमाणपत्र सादर करू नये.

How To Apply For Malegaon Washim Kotwal Recruitment 2023

 • अर्ज हा विहित नमुन्यात असावा.
 • विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय मालेगाव जि. वाशिम येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
 • विहित नमुन्यातील अर्जा करीता अर्ज शुल्क रु. १०/- रोख स्वरूपात भरावे लागेल.
 • अर्ज सादर करताना अर्जास १० रु. कोर्ट स्टॅम्प चिटकविणे बंधनकारक राहील.
 • जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी तसेच उमेदवारास उन्नत व प्रगत (क्रिमीलेअर) गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (सन २०२२-२०२३) मागासवर्गीय उमेदवारास अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवार वगळून)
 • उमेदवाराने पुर्ण भरलेला अर्ज शैक्षणिक पात्रता / जातीचे प्रमाणपत्र इत्यादी विहित नमुन्यात भरून मा. तहसीलदार तथा सदस्य सचिव, तालुका निवड समिती, तहसील कार्यालय मालेगाव जि. वाशिम येथे दिनांक ३०.०६.२०२३ रोजी सायंकाळी ६.१५ पर्यत कार्यालयीन वेळेत समक्ष अर्ज सादर करावा. विहित वेळेनंतर व मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Malegaon Kotwal Notification 2023

 • कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परिक्षा घेण्यात येईल.
 •  लेखी परिक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न राहतील. त्यानुसार सदर लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसुची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

NHM Gadchiroli Bharti 2023
NHM Gadchiroli Bharti 2023

 

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023
Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ