Latest Govt Jobs:Maharashtra Education Society Pune Bharti 2023 | MES पुणे अंतर्गत विविध रिक्त नवीन भरती जाहिरात प्रकाशित

0
146
Maharashtra Education Society Pune Bharti 2023
Maharashtra Education Society Pune Bharti 2023

Latest Govt Jobs:Maharashtra Education Society Pune Bharti 2023 | MES पुणे अंतर्गत विविध रिक्त नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Maharashtra Education Society Pune Bharti 2023

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे खालील शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विना अनुदानित तात्पुरत्या स्वरूपात विविध विषयांसाठी खालीलप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर पदे भरणे आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित | ECHS Bharti 2022-2

Maha Food Bharti 2022-23 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

IOCL अंतर्गत ‘1744’ रिक्त पदांची बंपर भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!! | IOCL Bharti 2022

Maharashtra Education Society Pune Recruitment 2023 

  • पदाचे नाव – शिक्षक व शिक्षकेतर पदे
  • पदसंख्या – 265+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे शहर, कासारआंबोली, बारामती, सासवड, शिरवळ, अहमदनगर, नवीन पनवेल, कळंबोली, बेलापूर
  • वयोमर्यादा –
    • कनिष्ठ अधिकारी – एचआर – 35 ते 40 वर्षे
    • कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक – 25 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – jobs@mespune.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अधिकृत वेबसाईट – mespune.in

Maharashtra Education Society Pune Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
शिक्षक व शिक्षकेतर पदे265+ पदे

Educational Qualification For Maharashtra Education Society Pune Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षक Read PDF
कनिष्ठ अधिकारी – एचआर1. Min. Graduate in any subject2.Min. 12 years’ experience out of which min. 7 years exp. in any Educational Institute,
कनिष्ठ लिपिक/कार्यालय सहाय्यक1. Any Graduate, preferably B.Com, BA2. Between 3-5 years
रिसेप्शनिस्टBachelor’s Degree in Arts / Commerce
समन्वयकAny Master’s Degree (Preferably in Performing Arts)
रेक्टरBachelor’s Degree in Performing Arts.

How To Apply For MES Pune Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023  आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here