MHT सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी | MHT CET Exam Result 2023

0
89
| MHT CET Exam Result 2023
MHT CET Exam Result 2023

MHT सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी | MHT CET Exam Result 2023

MHT CET Exam Result

MHT CET Exam Result 2023

इंजिनिअरिंग, अँग्रिकल्चर आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते.

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कॅप राऊंड सुरु होतील,असं सीईटी सेलकडून सांगण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु व्हावं त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलकडून नियोजन केले जात आहे. यासाठी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षा दोन सत्रात

फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 मे ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रात घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

MHT CET 2023 : परीक्षा कशासाठी घेतली जाते?

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत ही परीक्षा घेतली जाते. अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी, महाराष्ट्र राज्य सेल लॉ आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा आयोजित केली जाते. एमएचटी सीईटी कट-ऑफ हे संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याने मिळवलेले किमान गुण असतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील उत्तरं द्यावी लागतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी  स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्रच्या अधिकृत साईटला भेट देऊ शकतात.

या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र (MHT CET) ने MHT CET LLB साठी वर्णक्रमानुसार गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) फेरी 1 प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेसाठी (MHT CET LLB 2022 परीक्षा) बसलेले उमेदवार llb3cap22.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तात्पुरती गुणवत्ता यादी (MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022) तपासू शकतात.

  • MHT CET LLB 2022 अंतिम गुणवत्ता यादी (MHT CET LLB गुणवत्ता यादी 2022) 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आणि वाटप फेरी I 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होईल.
  • उमेदवारांना वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल द्यावा लागेल आणि फेरी I साठी प्रवेश प्रक्रिया 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत सुरू होईल.

MHT CET LLB Merit List 2022

  • MHT CET समुपदेशन llb3cap22.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील यादीवर क्लिक करा.
  • एक PDF फाईल उघडेल.
  • MHT CET LLB मेरिट लिस्ट 2022 तपासा.
  • भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
अधिकृत वेबसाईट – llb3cap22.mahacet.org

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ