MMRCL Bharti 2022-2023 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – त्वरित अर्ज करा!

0
212

MMRCL Bharti 2022-2023 | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – त्वरित अर्ज करा!

MMRCL Bharti 2022-23

 

 

 

MMRCL Recruitment 2022-23

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे “महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II, संचालक” पदांच्या एकुण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

MMRCL Recruitment 2022-23

 • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II, संचालक
 • पदसंख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 
  • महाव्यवस्थापक – 55 वर्षे
  •  उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक. महाव्यवस्थापक – 43 वर्षे
  • उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II – 35 वर्षे
  • संचालक – 45 ते 57 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, E ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

MMRCL Vacancy 2022-23 

पदाचे नावपद संख्या 
महाव्यवस्थापक (Accounts)01 पद
उप. महाव्यवस्थापक (Signal & Telecom)01 पद
उप. महाव्यवस्थापक (Material Management)01 पद
सहाय्यक महाव्यवस्थापक (RS)01 पद
सहाय्यक महाव्यवस्थापक (TP)03 पदे
उप. नगररचनाकार 02 पदे
उप. अभियंता (PST)02 पदे
उप. अभियंता (Signal & Telecom)01 पद
उप. अभियंता (E&M)02 पदे
सहायक व्यवस्थापक (Material Management)01 पद
कनिष्ठ अभियंता- II (Depot, M&P)01 पद
कनिष्ठ अभियंता- II (Rolling Stock)02 पदे
संचालक (Systems and O&M)01 पद
संचालक (Finance)01 पद
संचालक (Planning & Real-estate dev./ NFBR) 01 पद

Educational Qualification For MMRCL Recruitment 2022-23

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक (Accounts)Candidate must be a regular full-time Graduate from a recognised university and Chartered Accountant or Cost Accountant or MBA (Full Time) with specialization in Finance from a reputed University/ Institute.
उप. महाव्यवस्थापक (Signal & Telecom)Full time Degree in Electronics & Communication Engineering from recognized and reputed university.
उप. महाव्यवस्थापक (Material Management)Full time Degree in Civil / Mechanical / Electronics / Electrical Engineering from recognized and reputed university.
सहाय्यक महाव्यवस्थापक (RS)Full time Degree in Mechanical or Electrical or Electronics or Electrical & Electronics or Electronics & Telecommunication Engineering from recognized and reputed university.
सहाय्यक महाव्यवस्थापक (TP)Full time Degree in Architecture or Civil Engineering or Planning or its equivalent degree from recognized and reputed university andPost-Graduate Degree in Urban/ Town/ City/ Urban and Regional Planning recognized by All India Council for Technical Education/UGC or its equivalent.
उप. नगररचनाकार Full time Degree in Architecture or Civil Engineering or Planningor its equivalent degree from recognized university andPost-Graduate Degree in Urban/Town/City/Urban and Regional Planning recognized by All India Council for Technical Education / UGC or its equivalent.
उप. अभियंता (PST)Full time Degree in Electrical Engineering from recognized institute / university / college.
उप. अभियंता (Signal & Telecom)Full time Degree in Electronics & Communication Engineering fromrecognized and reputed university.
उप. अभियंता (E&M)Full time Degree in Electrical or Mechanical Engineering from recognized institute / university / college
सहायक व्यवस्थापक (Material Management)Full time Degree in Civil / Mechanical / Electronics / Electrical Engineering from recognized and reputed university.
कनिष्ठ अभियंता- II (Depot, M&P)Full time Degree/ Diploma in Electrical or Mechanical Engineering from recognized institute / university / college
कनिष्ठ अभियंता- II (Rolling Stock)Full time Degree/ Diploma in Mechanical/ Electrical / Electrical &Electronics / Electronics & Telecommunication Engineering from recognized institute / university / college
संचालक (Systems and O&M)The applicants should have a Degree in Electrical/ Electronics &Communications Engineering from a recognized institution along with good academic record and a proven track record of minimum twentyfive (25) years of Group ‘A’/Executive Service in Railway sector.
संचालक (Finance)The incumbent should be a graduate with first class in any discipline and a proven track record of minimum twenty-five (25) years post degree experience in an organized group ‘A’ Service of Central /StateGovernment viz. IA&AS, IRAS, IDAS etc. OR
संचालक (Planning & Real-estate dev./ NFBR) Degree in Civil Engineering or Architecture from an institution of repute along with a proven track record of twenty-five (25) years of Group ‘A’ Executive Service in urban infrastructure systems.

Salary Details For MMRCL Jobs 2022-23

पदाचे नाववेतनश्रेणी
महाव्यवस्थापक (Accounts)Grade (E8) Rs. 1,20,000 – 2,80,000/- (IDA Pay scale)
उप. महाव्यवस्थापक (Signal & Telecom)Grade (E5) Rs. 80,000 – 2,20,000/- (IDA Pay scale)
उप. महाव्यवस्थापक (Material Management)Grade (E5) Rs. 80,000 – 2,20,000/- (IDA Pay scale)
सहाय्यक महाव्यवस्थापक (RS)Grade (E4) Rs. 70,000 – 2,00,000/- (IDA Pay scale)
सहाय्यक महाव्यवस्थापक (TP)Grade (E4) Rs. 70,000 – 2,00,000/- (IDA Pay scale)
उप. नगररचनाकार Grade (E3) Rs. 60,000 – 1,80,000/- (IDA Payscale)
उप. अभियंता (PST)Grade (E2) Rs. 50,000 – 1,60,000/- (IDA Payscale)
उप. अभियंता (Signal & Telecom)Grade (E2) Rs. 50,000 – 1,60,000/- (IDA Payscale)
उप. अभियंता (E&M)Grade (E2) Rs. 50,000 – 1,60,000/- (IDA Payscale)
सहायक व्यवस्थापक (Material Management)Grade (E1) Rs. 40,000 – 1,40,000/- (IDA Payscale)
कनिष्ठ अभियंता- II (Depot, M&P)Grade (W6) Rs. 35,280 – 67,920/- (IDA Payscale)
कनिष्ठ अभियंता- II (Rolling Stock)Grade (W6) Rs. 35,280 – 67,920/- (IDA Payscale)
संचालक (Systems and O&M)Rs. 1,80,000 – 3,40,000/- (IDA) and other allowances / perks / privilege, as admissible
संचालक (Finance)Rs. 1,80,000 – 3,40,000/- (IDA) and other allowances / perks / privilege, as admissible
संचालक (Planning & Real-estate dev./ NFBR) Rs. 1,80,000 – 3,40,000/- (IDA) and other allowances / perks / privilege, as admissible

How To Apply For Mumbai Metro Rail Corporation Limited Bharti 2022-23

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज 05 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
 3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना  www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
 6. सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For MMRCL Mumbai Bharti 2022-23

 1. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 2. वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचा अधिकार एमएमआरसीएलकडे आहे.
 3. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/संबंधित क्षेत्रातील अनुभवावर आधारित मुलाखतीसाठी निवडले जाईल.
 4. MMRCL वैयक्तिक मुलाखतीची सूचना आणि तुमच्या अर्जासंबंधी इतर कोणतीही माहिती फक्त नोंदणीकृत ई मेल आयडीद्वारे पाठवेल.
 5. मुलाखतीसाठी आणि नियुक्तीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही प्रवास भत्ता/ प्रतिपूर्ती दिली जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here