आता सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि औषधे देणार! पहा शासन निर्णय | Mofat BIyane Abhiyan Maharashtra
Mofat BIyane Abhiyan Maharashtra : तर यामध्ये काही बाबींचा देखील यामध्ये समावेश आहे, तर नेमके ही अभियान काय आहे? या योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व बाबींची माहिती ते आपण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत. तर या सोबत मित्रांनो या श्री अन्न अभियान योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे तर ते देखील आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला संपूर्ण माहिती पुढे पाहूया –
श्री अन्न अभियानांतर्गत समाविष्ट बाबी :
राज्य शासनामार्फत राबवल्या जाणार आहे या सगळ्यांना अभियानांतर्गत खालील योजना व तसेच बाबींचा समावेश असणार आहे
- सुधारित व संकरित प्रमाणात बियांचे वाटप करणे.
- किड व तसेच रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधांची वाटप करणे.
- जैविक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा करणे.
- विविध कृषी अवजारे व यंत्रे यांचे वाटप करणे
तर वरील सर्व बाबी व योजना यांचा समावेश या श्री अन्न अभियानांतर्गत आहे.

या अभियानाचा शासन निर्णय पाहण्यासाठी; इथे क्लिक करा.
शेतकऱ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत लाभ मिळणार?
तर या अभियानाच्या अंतर्गत खालील योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध वर दिलेल्या बाबींसाठी लाभ हे मिळवता येईल.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान.
- आत्मा अभियान
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना
- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.