MPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा
MPSC Bharti 2022
MPSC Bharti 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “संशोधन अधिकारी, गट- अ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
MPSC Bharti 2022
- पदाचे नाव – संशोधन अधिकारी, गट- अ
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय विभाग अथवा नियंत्रक विभागामार्फत आयोगास सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मंबई- 400021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
संशोधन अधिकारी, गट- अ | 01 पद |
Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संशोधन अधिकारी, गट- अ | शासनाच्या शिक्षण विभाग अथवा महाराष्ट्रातील सांविधिक विद्यापीठ यामध्ये परीक्षा संशोधन विषयक कामाचा अनुभव |
Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
संशोधन अधिकारी, गट- अ | रु. 56,100 -1,77,500/- अधिक नियमानुसार देय भत्ते. |
How To Apply For MPSC Application 2022
- वरील भरतीकरिताअर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- प्रस्तुत पदाच्या कर्तव्य व जबाबदा-या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
Selection Process For MPSC Notification 2022
- सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील परीक्षा संशोधन अधिकारी (सेवाप्रवेश) नियमावली, १९८८ आणि तद्नंतर वेळोवेळी करण्यात येणान्या कार्यनिमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
- प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज केलेले सर्व उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरीता पात्र असणार नाहीत.
- जाहिरातीस अनुसरुन एका पदाकरीता प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टिने प्राप्त अर्जातील अर्हता आणि अनुभव यानुसार योग्य निकष यांच्या आधारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- मुलाखत १०० गुणांची असेल.
- मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांचाच अंतिम निवडीसाठी विचार केला जाईल.
Terms & Conditions – Maharashtra Public Service Commission Bharti 2022
अटी व शर्ती :-
- प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र अधिकारी यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात (नमुना- एक) टंकलिखित करुन त्यांच्या प्रशासकीय विभाग अथवा नियंत्रक विभागामार्फत आयोगास सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ५%, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत, महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मंबई- ४०००२१ यांचे नावे दिनांक ०५ डिसेंबर, २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावे.
- प्रतिनियुक्तीने नियुक्ती घेऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांनी ते सध्या शासन सेवेत असल्याबाबतचे तसेच अनुभवाबाबत त्यांच्या कार्यालय प्रमुखाचे विहित नमुन्यातील ( नमुना दोन व तीन) प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-२०११/प्र.क्र.१३७ / कार्यासन -१२, दिनांक १७ डिसेंबर, २०१६ तसेच शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.५१०/कार्यासन-१२, दिनांक १६ फेब्रुवारी, २०१८ अन्वये विहित प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती बाबतचे धोरण लागू राहील.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in/ ला भेट द्या.
कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.