MSCE Pune Scholarship 2023 : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३ ऑगस्टपर्यंत भरा अर्ज!!
MSCE Scholarship Exam 2023
MSCE Scholarship Exam 2023 – 2024
MSCE Pune Scholarship Exam 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी इयत्ता आठवीनंतर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य करण्यासाठी सरकारने शिष्यवृत्ती योजना परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दि. १० डिसेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज या https://www.mscepune.in व https://nmmsmsce.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा १००० रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.
- राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. यासाठी उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. विद्यार्थ्याला सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळालेले असावेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा विद्यार्थी किमान ५० टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे.
राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात आली आहे. आता पाचवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सात हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती दिली जाणार असून, शिष्यवृत्तीची वाढीव रक्कम २०२३-२४पासून लागू होणार आहे.
पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार; आठवीच्या विद्यार्थ्यांना सात हजार पाचशे रुपये
राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने आणि शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या १३ वर्षांत वाढवण्यात आली नसल्याने ही रक्कम वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आतापर्यंत पाचवीसाठी किमान २५० रुपये ते कमाल एक हजार रुपये, आठवीसाठी किमान तीनशे रुपये ते कमाल दीड हजार रुपये अशी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता पाचवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये आणि आठवीच्या शिष्यवृत्त- श्रीधारक विद्यार्थ्यांना दरमहा साडेसातशे रुपये शिष्यवृत्ती मिळेल.शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या अन्य नियम आणि अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.