मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!! | Mumbai Central Railway Bharti 2022
Mumbai Central Railway Bharti 2022
Mumbai Central Railway Bharti 2022
मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “स्पोर्ट पर्सन” पदाच्या एकुण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!
✅Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
Mumbai Central Railway Bharti 2022
- पदाचे नाव – स्पोर्ट पर्सन
- पदसंख्या – 21 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com
Mumbai Central Railway Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
Level 5/4 (7th CPC) | 03 पदे |
Level 3/2 (7 th CPC) | 18 पदे |
Educational Qualification For Mumbai Central Railway Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Level 5/4 (7th CPC) | Minimum Graduation in any faculty from a recognized University. |
Level 3/2 (7 th CPC) | Passed 12th (+2 stage) OR its Equivalent ExaminationORPassed Matriculation plus Course Completed Act ApprenticeshipORPassed Matriculation plus ITI approved by NCVT/SCVT.Note: 1) Diploma in Engineering will not be considered as an alternative higher qualification. |
How To Apply For Mumbai Central Railway Jobs 2022
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
- पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.