मुंबई उपनगर येथे विविध रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Mumbai Suburban Rojgar Melava 2022

0
197

मुंबई उपनगर येथे विविध रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Mumbai Suburban Rojgar Melava 2022

Mumbai Suburban Job Fair 2022

 

मुंबई उपनगर येथे सरकारी आणि खाजगी नियोक्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

अन्य महत्वाच्या भरती

12 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीZP Bhandara Bharti 2022ची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | SECR Nagpur Bharti 2022!!

Kalsekar Technical Campus Mumbai Bharti 2022!!

Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!

10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!

Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022

Mumbai Suburban Job Fair 2022

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • भरती – सरकारी आणि खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – मुंबई
  • जिल्हा – मुंबई उपनगर
  • मेळाव्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठानगर रोड, मुलुंड पूर्व, मुंबई – 400081
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 12 नोव्हेंबर 2022

 

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

       📑 PDF जाहिरात                 येथे क्लिक करा

       ✅ ऑनलाईन अर्ज करा        येथे क्लिक करा

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here