पदवीधर उमेदवारांना संधी; मुंबई विद्यापीठ अंतर्गत 153+ रिक्त पदांची भरती; येथून करा अर्ज!! | Mumbai University Bharti 2023
Mumbai University Bharti 2023
Mumbai University Bharti 2023 Details
Mumbai University Bharti 2023 | मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?
Mumbai University Bharti 2023 !भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023
मुंबई विद्यापीठातील विविध विभाग / संस्था / केंद्र, विद्यापीठ संचालित विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय, अंबाडवे, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदूर्ग तसेच विद्यापीठ उपपरिसर ठाणे, रत्नागिरी व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड अप्लाईड सायन्सेस, कल्याण येथे शिक्षकीय पदे शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ करीता हंगामी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत. तसेच प्रचलित नियमानुसार आरक्षणाचे निकष लागू राहतील.
इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनी सोबत जोडलेल्या विविध विषयांनुसार उपलब्ध जागांचे तपशिलाप्रमाणे विहीत अर्ज शुल्क (खुला प्रवर्ग रू. ५००/- व राखीव प्रवर्ग रू.२५०/-) आणि नियम, अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत शुल्क फक्त एनईएफटीद्वारे राष्ट्रीयकृत बँकेत भरून पावती व इतर शैक्षणिक अर्हता, अनुभव यांच्या स्वसाक्षांकीत कागदपत्रांसह https://muappointment.mu.ac.in/ या ऑनलाईन लिंकवर गुरूवार दिनांक १५ जून २०२३ पर्यंत सादर करावेत. तसेच दोन प्रती आवक विभाग, रुम नंबर २५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ येथे जमा करण्यात यावी.
सदर जाहिरात, विहीत नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच इतर नियम, अटी, शर्ती व ऑनलाईन लिंक इत्यादी बाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Educational Qualification For Mumbai University Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | A Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever the grading system is followed) in the relevant or as a subject equivalent degree from an Indian /foreign university. OR
Bachelor’s degree in any discipline and Masters’s Degree in Business Administration / PGDM/ C.A./ICWA/M.Com with first class or equivalent and two years of professional experience after acquiring the degree of Master’s degree. OR B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech. /M.S. or Integrated M.Tech. in relevant branch with First Class or equivalent in any one of the degrees. OR B.E., B.Tech. and MCA with First Class or equivalent in any one of the two degrees. OR Graduation of three years duration with Mathematics as a compulsory subject and MCA with First Class or equivalent with 2 years of relevant experience after acquiring a degree of MCA. |
सहायक ग्रंथपाल | A Master‘s degree in Library Science, Information Science or Documentation Science or an equivalent professional degree, with at least 55% marks (or an equivalent grade in a point- scale, wherever the grading system is followed). (Read PDF for complete details) |
सहाय्यक संचालक | A Master’s degree in Physical Education and Sports or Physical Education or Sports Science with 55% marks (or an equivalent grade in a point scale, whichever grading system is followed). (Read PDF for complete details) |
Salary Details For Mumbai University Recruitment Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
सहाय्यक प्राध्याप | All these posts are on a purely temporary basis for the academic year 2022-23 only on a consolidated salary of Rs 45,000/- per month for eligible candidates and Rs. 35,000/- (for possessing a postgraduate degree with B+ level) for candidates only. |
सहायक ग्रंथपाल | All these posts are on a purely temporary basis for the academic year 2022-23 only on a consolidated salary of Rs 45,000/- per month for eligible candidates and Rs. 35,000/- (for possessing a postgraduate degree with B+ level) for candidates only. |
सहाय्यक संचालक | All these posts are on a purely temporary basis for the academic year 2022-23 only on a consolidated salary of Rs 45,000/- per month for eligible candidates and Rs. 35,000/- (for possessing a postgraduate degree with B+ level) for candidates only. |
How To Apply For Mumbai University Jobs 2023
- सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्जाची प्रत उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधीत पत्त्यावर पाठवावी.
- ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.