Nagpur Job Fair 2023
Nagpur Job Fair 2023 Details |
|
Job Fair Name | Pandit Dindayal Upadhyay Nagpur Rojgar Melava |
Name of Posts | SALES TRANIEE, TRAINEE CREDIT OFFICER, SALES REPRESENTATIVE, FIELD SALES EXECUTIVE |
No of Posts | 1280+ Vacancies |
District | Nagpur |
Job Fair Date | 2nd and 3rd December 2023 |
राज्यातील बरोजगार युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले आहे.
कौशल्य विकास रोजगार मेळाव्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त् विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, सहसंचालक देवतळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज सभागृह येथ दिनांक 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.