आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार अवकाळी; ‘या’ तारखेला थांबणार पावसाचं थैमान, पहा काय मनतात डख साहेब | Panjabrao Dakh New Weather Update

0
52

आणखी ‘इतके’ दिवस कोसळणार अवकाळी; ‘या’ तारखेला थांबणार पावसाचं थैमान, पहा काय मनतात डख साहेब | Panjabrao Dakh New Weather Update

New Weather Update

 राज्यात सध्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरं पाहता पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ होणार आहे. 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की डख यांनी एक एप्रिल 2023 ला एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता. त्यांनी त्यावेळी राज्यात 6 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार राज्यात अवकाळी पाऊस कोसळला असून आता आणखी पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

जर गेल्या वेळी जसा त्यांचा अंदाज खरा ठरला तसाच यावेळी सुद्धा त्यांचा अंदाज खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही. काल म्हणजे 12 एप्रिल 2023 रोजी पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत youtube चैनल वर दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल पासून म्हणजे आजपासून पुन्हा एकदा राज्याच हवामान बिघडणार आहे.

पहा काय मनतात डख साहेब येथे क्लिक करा

📢 महत्त्वाची माहिती 

एक रुपयाही देण्याची गरज नाही,मोबाईलवर फ्री मध्ये बघा आयपीएल, फक्त हे ॲप डाऊनलोड करा!! | IPL Free Live Streaming 2023

✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!

Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती 

पहा काय मनतात डख साहेब येथे क्लिक करा

राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पुन्हा सुरु होणार आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यावेळी मात्र पडणारा पाऊस हा राज्यात सर्व दूर पडणार नाही. भाग बदलत पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

यामुळे कांदा काढणी करत असलेल्या शेतकरी बांधवांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. 16 एप्रिल पर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरुच राहणार असल्याने याचा विपरीत परिणाम कांदा समवेतच इतर शेती पिकांवर होणार आहे.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणेमुंबईकोल्हापूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनावर्धा 
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारासिंधुदुर्ग
सोलापूरठाणेनागपूर
वाशीमयवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here