NFC Recruitment 2023 | अग्नीशमन, शिपाई, पंप ऑपरेटर, चालक, पदांची भरती सुरू! पात्रता – 12वी उत्तीर्ण | सरकारी नोकरी !!
NFC Recruitment 2023
NFC Recruitment 2023
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾तुमची शैक्षणिक पात्रता जर 12वी पास असेल तर तुमची या भरतीसाठी पात्र आहात.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा 40 वर्ष आहे.
◾तब्बल एकूण 124 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾ कायमस्वरूपी नोकरी : तुमची निवड झाली तर पर्मनंट नोकरी मिळणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅ TMC Thane) ठाणे महानगरपालिकेत ‘अटेंडंट’ पदाची भरती
✅ Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरु शकतात.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत मध्ये निवड झाल्यावर तुमची नियुक्ती कुठेही केली जाऊ शकते.
◾मुख्य अग्निशमन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन अधिकारी, उप अधिकारी, चालक-सह-पंप ऑपरेटर-सह-फायरमन या पदांची भरती होत आहे.
◾10 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक तसेच पुर्ण सविस्तर माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पुर्ण वाचा.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.