NHM Dhule Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत 48 पदांची नवीन भरती सुरु!!
NHM Dhule Bharti 2022
NHM Dhule Bharti 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅12 वी पास उमेदवारांना संधी!! भारतीय वायुसेना अंतर्गत 366+ रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Air Force Bharti 2022
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 1,011 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2022
✅Marathwada Mitra Mandal Pune Bharti 2022!!
✅10 वी, 12 वी उत्तीर्णांना HQ दक्षिणी कमांड पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | HQ Southern Command Pune Bharti 2022!!
✅Shyamkishor Pashine College Gondia Bharti 2022
NHM Dhule Bharti 2022
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर
- पद संख्या – 48 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – धुळे
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in
NHM Dhule Vacancy 2022
पदाचे नाव | पद संख्या |
स्टाफ नर्स | 15 पदे |
लॅब टेक्निशियन | 01 पद |
ऑडिओलॉजिस्ट | 01 पद |
स्पेशलिस्ट | 21 पदे |
पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर | 01 पद |
फिजिओथेरपिस्ट | 01 पद |
मेडिकल ऑफिसर | 08 पदे |
Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स | GNM/B.Sc Nursing |
लॅब टेक्निशियन | DMLT |
ऑडिओलॉजिस्ट | Degree in Audiology |
स्पेशलिस्ट | MD/MS |
पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर | Relevant Bachelorate Degree |
फिजिओथेरपिस्ट | Graduation Degree |
मेडिकल ऑफिसर | MBBS |
Salary Details For National Health Mission Dhule Recruitment 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टाफ नर्स | Rs. 20,000/- |
लॅब टेक्निशियन | Rs. 17,000/- |
ऑडिओलॉजिस्ट | Rs. 25,000/- |
स्पेशलिस्ट | Rs. 75,000/- |
पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर | Rs. 25,000/- |
फिजिओथेरपिस्ट | Rs. 20,000/- |
मेडिकल ऑफिसर | Rs. 60,000/- |
Important Documents – NHM Dhule Recruitment 2022
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणीक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- जातीचे प्रमाणपत्र
- सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- शासकीय अनुभव असलेलेप्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
- छोटया कुटुंबाचे प्रमाणपत्र
How to Apply For National Health Mission Dhule Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
✅ ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.