राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जळगाव अंतर्गत 54 रिक्त पदांची भरती; १ लाखापर्यंत मिळणार पगार!! । NHM Jalgaon Bharti 2023
NHM Jalgaon Bharti 2023
NHM Jalgaon Bharti 2023
NHM Jalgaon Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
हृदयरोगतज्ज्ञ | 01 पद |
स्त्रीरोगतज्ञ | 05 पदे |
बालरोगतज्ञ | 06 पदे |
भूलतज्ज्ञ | 07 पदे |
चिकित्सक | 04 पदे |
वैद्यकीय अधिकारी | 14 पदे |
दंतवैद्य | 07 पदे |
तंत्रज्ञ | 10 पदे |
Educational Qualification For NHM Jalgaon Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हृदयरोगतज्ज्ञ | MBBS &MD/MS/DM Cardiology with MMC Registration |
स्त्रीरोगतज्ञ | MBBS & MD/MS/DGO with MMC Registration |
बालरोगतज्ञ | MBBS & MD Pead/DCH with MMC Registration. |
भूलतज्ज्ञ | MBBS MD/MS/DA/DNB/DA with MMC Registration. |
चिकित्सक | MBBS & MD (MEDICINE) with MMC Registration |
वैद्यकीय अधिकारी | MBBS Registration MMC Registration |
दंतवैद्य | BDS/MDS with MMC Registration |
तंत्रज्ञ | Dental Hygienist- (NCD) 12’with science and Diploma. in Dental Hygienist Course Registration with State Dental Council (2-year Experience)X-RAY Technician – (IPHS)- 10+2 with Diploma Relevant field (1-year Experience)Audiometric Assistant – (NPPCD) 12″ with Diploma Relevant Cours |

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Terms and Conditions For NHM Jalgaon Jobs 2023
अटी व शर्ती – जळगाव भरती 2023
- वरील सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन त्याची कालावधी अकरा महीने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहे अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानशिक दृष्ट्या सक्षम असाव.
- एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करायाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.