राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत १०२ रिक्त पदांची भरती; १ लाखावर मिळणार पगार!!। NHM Nandurbar Bharti 2023

0
83
NHM Nandurbar Bharti 2023
NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023| मध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

 

NHM Nandurbar Bharti 2023!भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे येथे पहा 2023

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नंदुरबारअंतर्गत “नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार मेडिसिन, ईएनटी सर्जन, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आयुष यूजी, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (पुरुष), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (महिला), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस , हॉस्पिटल मॅनेजर, DEIC मॅनेजर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, आयुष सल्लागार, CPHC सल्लागार, एपिडेमियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, डेंटल हायजिनिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन (RNTCP), SCD समन्वयक, ब्लॉक मॉनिटरिंग आणि मूल्यांकन, FMG लेखापाल” पदांच्या एकूण१०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 9 पदांची थेट मुलाखत दिनांक 20/06/2023 रोजी सकाळी/दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयांकित प्रतीसह उपस्थित राहावे. 2) अ.क्र 10 ते 20 पदे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार व अ.क्र 21 ते 23 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) 16/06/2023 पर्यंत सादर करण्यात यावे.NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
नेफ्रोलॉजिस्ट 01 पद
कार्डिओलॉजिस्ट 01 पद
स्त्रीरोग तज्ञ 05 पदे
बालरोगतज्ञ 11 पदे
ऍनेस्थेटिस्ट 05 पदे
रेडिओलॉजिस्ट 01 पद
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन 02 पदे
एनटी सर्जन 01 पद
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस 32 पदे
दंत शल्यचिकित्सक 04 पदे
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आयुष यूजी 02 पदे
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (पुरुष) 03 पदे
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (महिला) 04 पदे
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस 06 पदे
हॉस्पिटल मॅनेजर 01 पद
DEIC मॅनेजर 01 पद
जिल्हा कार्यक्रम समन्वयक 01 पद
आयुष सल्लागार 01 पद
CPHC सल्लागार 01 पद
एपिडेमियोलॉजिस्ट 01 पद
फिजिओथेरपिस्ट 01 पद
ऑडिओलॉजिस्ट 01 पद
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर 01 पद
डेंटल हायजिनिस्ट 01 पद
लॅब टेक्निशियन 03 पदे
लॅब टेक्निशियन (RNTCP) 07 पदे
SCD समन्वयक 01 पद
ब्लॉक मॉनिटरिंग आणि मूल्यांकन 02 पदे
FMG लेखापाल 01 पद

Educational Qualification For NHM Nandurbar Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नेफ्रोलॉजिस्ट DM Nephrology
कार्डिओलॉजिस्ट DM Cardiologist
स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn / DGO / DNB with MCI Registration
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DMD with MCI Registration
ऍनेस्थेटिस्ट MD Anesthesia / DA / DNB with MCI Registration
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/ DMRD with MCI Registration
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन MD Medicine/ DNB with MCI Registration
एनटी सर्जन MS ENT/DORL/ DNB with MCI Registration
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस MBBS with MCI Ragistration
दंत शल्यचिकित्सक BDS with 2 years exp or MDS
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आयुष यूजी BAMS with MCI Registration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (पुरुष) BAMS with MCI Registration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (महिला) BAMS with MCI Registration
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस BAMS with MCI Registration
हॉस्पिटल मॅनेजर Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
DEIC मॅनेजर Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
जिल्हा कार्यक्रम समन्वयक Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
आयुष सल्लागार Any Medical Graduate with MPH / MHA/MBA in Health Care with relevant programmatic experience
CPHC सल्लागार Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care with relevant programmatic experience
एपिडेमियोलॉजिस्ट Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health
फिजिओथेरपिस्ट Graduate Degree in Physiotherapy years exp
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर Degree in Audiology
डेंटल हायजिनिस्ट B.ed in Special – 2 Education in the field of mental retardation/B.ED.Special Education Locomotor and Neurological Disorder recognized by Rehabilitation Council Of india 2 years exp
लॅब टेक्निशियन 12th + Diploma (DMLT) 
लॅब टेक्निशियन (RNTCP) Intermediate (10+2) and Diploma or Certified Course in Medical Laboratory Technology or Equivalent.
SCD समन्वय  MSW or MA in Social Sciences
ब्लॉक मॉनिटरिंग आणि मूल्यांकन Any graduate with statistics
FMG लेखापाल B.Com

Salary Details For National Health Mission Nandurbar Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
नेफ्रोलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
कार्डिओलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
स्त्रीरोग तज् Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
ऍनेस्थेटिस्ट Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन Rs. 75,000/- per month
एनटी सर्जन Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस Rs.60,000/- per month
दंत शल्यचिकित्सक Rs. 30,000/- per month
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आयुष यूजी Rs. 28,000/- per month
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (पुरुष) Rs. 28,000/- per month
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (महिला) Rs. 28,000/- per month
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस Rs. 28,000/- per month
हॉस्पिटल मॅनेजर Rs. 35,000/- per month
DEIC मॅनेजर Rs. 35,000/- per month
जिल्हा कार्यक्रम समन्वयक Rs. 35,000/- per month
आयुष सल्लागार Rs. 35,000/- per month
CPHC सल्लागार Rs. 35,000/- per month
एपिडेमियोलॉजिस्ट Rs. 35,000/- per month
फिजिओथेरपिस्ट Rs. 20,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25,000/- per month
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर Rs. 28,000/- per month
डेंटल हायजिनिस्ट Rs. 17,000/- per month
लॅब टेक्निशियन Rs. 17,000/- per month
लॅब टेक्निशियन (RNTCP) Rs. 17,000/- per month
SCD समन्वयक Rs. 20,000/- per month
ब्लॉक मॉनिटरिंग आणि मूल्यांकन Rs. 18,000/- per month
FMG लेखापाल Rs. 18,000/- per month

NHM Nandurbar Notification 2023 – Important Documents 

 • वयाचा पुरावा
 • पदवी / पदविका प्रमाणपत्र
 • सर्व वर्षाचे गुणपत्रिका
 • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र 
 • शासकिय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 
 • जात प्रमाणपत्र
 • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. छायांकित प्रती 

How to Apply For National Health Mission Nandurbar Bharti 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अ.क्र 10 ते 20 पदे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार व अ.क्र 21 ते 23 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NHM Nandurbar Jobs 2023

 • विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 9 पदांची थेट मुलाखत दिनांक 20/06/2023 रोजी सकाळी/दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयांकित प्रतीसह उपस्थित राहावे.
 • इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेली कागदपत्रे घेऊन उपस्थित राहवे.
 • मुलाखतीसाठी अर्जदारांनी सर्व आवश्यक तपशीलांसह योग्यरित्या भरलेले अर्ज आणणे आवश्यक आहे.
 • उमेदवार 20 जुन 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.NHM Nandurbar Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

NHM Ahmednagar Bharti 2023
NHM Ahmednagar Bharti 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ