NHM Palghar Bharti 2023:NHM पालघर अंतर्गत 39 रिक्त पदांकरिता नवीन भरती!!

0
28
NHM Palghar Bharti 2023
NHM Palghar Bharti 2023

 

NHM Palghar Bharti 2023

NHM Palghar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कीटकशास्त्रज्ञ 06
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 06
CPHC सल्लागार 01
DEIC व्यवस्थापक 01
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC) 01
दंत तंत्रज्ञ (DEIC) 01
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD) 01
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) 01
RBSK MO-स्त्री 02
RBSK MO – पुरुष 03
पोषणतज्ञ (CTC) 01
बजेट आणि वित्त अधिकारी 01
ANM (RBSK) 02
ANM (PESA) 03
ब्लॉक फॅसिलिटेटर 01
सिकलसेल सपोर्ट/शिक्षक 08

Educational Qualification For NHM Palghar Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञ M.Sc. Zoology with 5 years experience
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ Any Medical graduate (MBBS, BAMS,BHMS BUMS)
CPHC सल्लागार Any Medical Graduate (MBBS, BAMS,BHMS BUMS) with MHA/MPH/MBA in Health Care with one year Experience in relevant program
DEIC व्यवस्थापक Any Medical Graduate (MBBS, BAMS,BHMS BUMS) with MHA/MPH/MBA in Health Care with one year Experience in relevant program
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC) Degree in Audiology
दंत तंत्रज्ञ (DEIC) 12th Science and Diploma in Dental Technician Course, Registration with State Dental Council
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD) 12 science + Diploma in Hearing Language and speech with 6 Month internship
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) Degree in Audiology
RBSK MO-स्त्री BAMS/BUMS
RBSK MO – पुरुष BAMS/BUMS
पोषणतज्ञ (CTC) BSC Nutrition Home Sci.& Nutrition-With 2 year Experience
बजेट आणि वित्त अधिकारी B.Com/ M Com Telly ERP 9. With 3year Experience,
ANM (RBSK) 10th Pass with ANM course With MNC Registration
ANM (PESA) 10th Pass with ANM course With MNC Registration
ब्लॉक फॅसिलिटेटर Any Graduation in MS-CIT, computer knowledge including, MS Word, Typing Speed of Marathi (30 WPM
सिकलसेल सपोर्ट/शिक्षक 12th Pass, MS-CIT

Salary Details For NHM Palghar Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कीटकशास्त्रज्ञ 40000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 35000/-
CPHC सल्लागार 35000/-
DEIC व्यवस्थापक 35000/-
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (DEIC) 25000/-
दंत तंत्रज्ञ (DEIC) 17000/-
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (NPPCD) 25000/-
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (NPPCD) 25000/-
RBSK MO-स्त्री 28000/-
RBSK MO – पुरुष 28000/-
पोषणतज्ञ (CTC) 22000/-
बजेट आणि वित्त अधिकारी 20000 /-
ANM (RBSK) 18000 /-
ANM (PESA) 18000 /-
ब्लॉक फॅसिलिटेटर 7,500/-
सिकलसेल सपोर्ट/शिक्षक 10,000/-

National Health Mission Palghar Application 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हते बाबतचे सर्व वर्षाचे प्रमाणपत्र व गुणपत्रीका
  • जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र ( प्रवर्गातील उमेदवारांसाठी)
  • वयाचा पुरावा
  • शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  • उमेदवाराच्या नावात बदल झाले असल्यास शासनाचे राजपत्र
  • पासपोर्ट आकाराचा ०१ फोटो व आधारकार्ड/पॅनकार्ड

How To Apply For National Health Mission Palghar Bharti 2023

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज पोस्टाद्वारे, कुरिअर अथवा प्रत्यक्षात ( By Hand) सादर करावेत.
  • इतर कोणत्याही पध्दतीने ( ऑनलाईन, ई-मेल) आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • तसेच पोस्टाद्वारे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
IIM Nagpur Bharti 2023
IIM Nagpur Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ