NHM Ratnagiri Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे 61 रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा!
NHM Ratnagiri Bharti 2023
NHM Ratnagiri Bharti 2023 Details
NHM Ratnagiri Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सुपर स्पेशालिस्ट (नेफ्रोलॉजिस्ट) | 01 पद |
विशेषज्ञ (बालरोगतज्ञ) | 03 पदे |
विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट) | 10 पदे |
विशेषज्ञ (सर्जन) | 02 पदे |
विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) | 01 पद |
विशेषज्ञ (वैद्य) | 05 पदे |
विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक्स) | 01 पद |
विशेषज्ञ (OBGY/ स्त्रीरोग तज्ञ) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 19 पदे |
मानसशास्त्रज्ञ | 01 पद |
दंत शल्यचिकित्सक | 02 पदे |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष) | 02 पदे |
वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला) | 02 पदे |
मानसोपचार परिचारिका | 01 पद |
ऑडिओलॉजिस्ट | 02 पदे |
पोषणतज्ञ/आहार निदर्शक | 01 पद |
फिजिओथेरपिस्ट | 02 पदे |
एक्स-रे तंत्रज्ञ | 03 पदे |

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Educational Qualification For NHM Ratnagiri Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालिस्ट (नेफ्रोलॉजिस्ट) | DM Nephrology |
विशेषज्ञ (बालरोगतज्ञ) | MD Paed/DCH/DNB |
विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट) | MD Anesthesia/DA/ DNB MS General Surgery/ |
विशेषज्ञ (सर्जन) | MS General Surgery/ DNB |
विशेषज्ञ (रेडिओलॉजिस्ट) | MD Radiology/DMRD |
विशेषज्ञ (वैद्य) | MD Medicine/DNB |
विशेषज्ञ (ऑर्थोपेडिक्स) | MS Ortho/D Ortho |
विशेषज्ञ (OBGY/ स्त्रीरोग तज्ञ) | MD/MS Gyn/DGO/ DNB |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | MBBS |
मानसशास्त्रज्ञ | MA Psychology |
दंत शल्यचिकित्सक | MDS/BDS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) | PG UNANI |
वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी) | BAMS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष) | BAMS |
वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला) | BAMS |
मानसोपचार परिचारिका | GNM/B.Sc with certification in Psychiatry from a reputed institute OR DPN OR M.Sc Nursing (Psy) |
ऑडिओलॉजिस्ट | Degree in Audiology |
पोषणतज्ञ/आहार निदर्शक | B.Sc Home Science Nutrition |
फिजिओथेरपिस्ट | Graduate Degree in Physiotherapy |
एक्स-रे तंत्रज्ञ | B.SC (Medical Radiology Technology) or Diploma in Radiology |
NHM Ratnagiri Jobs 2023 – Important Documents
- शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण नमुद करावे.)
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला / आधार कार्ड
- शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( अदयावत नुतनीकरण )
- जात प्रमाणपत्रची सांक्षाकिंत प्रत
How to Apply For National Health Mission Ratnagiri Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्याता ए ४ आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजुस टंकलिखीत अथवा मुद्रीत करुन सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा.
- अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती http://ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी दि ०८/०५/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
- वरील दिनांकानंतर आलेला अर्जचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.
https://www.instagram.com/mpscworld.in/
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !!


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.