NHM Wardha Bharti 2023:राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वर्धा अंतर्गत 36 पदांची पदभरती प्रकिया सुरु!!

0
51
NHM Wardha Bharti 2023
NHM Wardha Bharti 2023

NHM Wardha Bharti 2023

NHM Wardha Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
नेफ्रोलॉजिस्ट  01 पद
ईएनटी सर्जन 01 पद
बालरोगतज्ञ 01 पद
रेडिओलॉजिस्ट 02 पदे
ऍनेस्थेटिस्ट 02 पदे
मानसोपचारतज्ज्ञ 02 पदे
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन  02 पदे
MBBS MO 10 पदे
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट 01 पद
आयुष वैद्यकीय अधिकारी  02 पदे
प्रोग्राम मॅनेजर  02 पदे
लॅब टेक्निशियन 08 पदे
टेलिमेडिसिन (MBBS MO) 03 पदे

Educational Qualification For NHM Wardha Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नेफ्रोलॉजिस्ट  DNB, Nephrology
ईएनटी सर्जन MBBS, MS, ENT
बालरोगतज्ञ MD Pead/DCH/DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/DMRD
ऍनेस्थेटिस्ट MD Anesthetist/DA/DNB
मानसोपचारतज्ज्ञ MD Psychiatry/DPM/DNB
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन  MD Medicine/DNB
MBBS MO MBBS
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट 4 Year Bachelor in Audiologist and BASLP
आयुष वैद्यकीय अधिकारी  BAMS
प्रोग्राम मॅनेजर  Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
लॅब टेक्निशियन DMLT
टेलिमेडिसिन (MBBS MO) MBBS

Salary Details For National Health Mission Wardha Recruitment 2023

पदाचे नाव वेतन 
नेफ्रोलॉजिस्ट  1,25,000/-
ईएनटी सर्जन 75,000/-
बालरोगतज्ञ 75,000/-
रेडिओलॉजिस्ट 75,000/-
ऍनेस्थेटिस्ट 75,000/-
मानसोपचारतज्ज्ञ 75,000/-
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन  75,000/-
MBBS MO 60,000/-
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट 25,000/-
आयुष वैद्यकीय अधिकारी  28,000/-
प्रोग्राम मॅनेजर  35,000/-
लॅब टेक्निशियन 17,000/-
टेलिमेडिसिन (MBBS MO) 30,000/-

How To Apply For National Health Mission Wardha Bharti 2023

 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. तरी ईच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रति व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 10/08/2023 पासुन ते दिंनाक 22/08/ 2023 रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळुन ) स्विकारण्यात येतील.
 3. तसेच दिनांक 05/06/ २०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 4. अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :– जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य  विभाग जिल्हा परिषद, वर्धा
 5. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचुक नोंदवावा.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Wardha Jobs 2023

 • अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जाहीरातीमध्ये नमुद केल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
 • या पदा करिता नमुद जाहिराती मध्ये दिलेल्या अर्जासह सह प्रत्यक्ष मुलाखत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे कक्षात घेण्यात येईल. 
 • मुलाखती करीता नोंदणी सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये होईल.
 • मुलाखती करिता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही याची उमेदवारानी नोंद घ्यावी. पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
 • अर्ज सादर करणे किंवा मुलाखती करीता उपस्थित उमेदवारांना भत्ता व इतर भत्ता देय राहणार नाही. १
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

PDF जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर फ्री अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून follow करा.

https://www.instagram.com/mpscworld.in/

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !!

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

नोकरीविषयक नव-नवीन जाहिरातींचे सर्वात अगोदर व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MPSCWorld.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ