Nipun Bharat Mission: निपुण भारत योजना संपूर्ण माहिती!!

0
51
Nipun Bharat Mission
Nipun Bharat Mission

Nipun Bharat Mission

Nipun Bharat Mission:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची  योजना,भारत सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सुरु केले आहे, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शासनाचा उद्देश्य आहे कि शिक्षण क्षेत्रात बदल करून देशातील शैक्षणिक क्षेत्रात सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण बदल घडवून आणणे आणि शिक्षण क्षेत्राचा विकास साधने. कारण शिक्षण क्षेत्राचा विकास म्हणजे सर्वात महत्वाचा विकास आहे, शिक्षण म्हणजे माणसाचा मुलभूत पाया असतो, शिक्षणामुळे माणसात आत्मविश्वास निर्माण होतो त्याचबरोबर शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्व सुद्धा घडण्यास मदत होते, तसेच माणसाला जीवनात पुढे जाण्यासाठी त्याचे जीवन घडविण्यासाठी यश मिळविण्यासाठी आपल्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक असते, त्या मधूनही शालेय शिक्षणाचे महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्वाचा टप्पा असतो, त्यावेळी आपल्याला प्राथमिक शिक्षण योग्य आणि योग्य पद्धतीने मिळणे हे अत्यंत आवश्यक असते कारण शिक्षणामुळे माणसाची वैचारिक क्षमता वाढते, शिक्षणामुळे आपण आजूबाजूच्या जगाला समजू लागतो त्यामुळे शिक्षणाचे महत्व थोड्या शब्दातून मांडणे कठीण आहे.शिक्षण हा माणसाच्या वैयक्तिक व सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक महामार्ग आहे, या सर्व बाबींचे महत्व जाणून भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण-2020 सुरु केले, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारताचे माननीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हा कार्यक्रम सुरु केला. निपुण (NIPUN) म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी, भारत सरकारची हि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयांचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे. निपुण भारत मिशन 2022 काय आहे तसेच nipun bharat mission अंमलबजावणी प्रक्रिया काय आहे, अशा प्रकारची, या योजने संबंधित संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यामुळे हि पोस्ट संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.

निपुण भारत मिशन संपूर्ण माहिती मराठी 

निपुण भारत मिशन संपूर्ण माहिती मराठी भारत सरकारचे या योजनेच्या व्दारे ध्येय आहे कि देशातील प्रत्येक मुलाला 2026 – 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे, भारत सरकारची हि योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग यांच्या मार्फत राबविली जाणार आहे, या योजनेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हि योजना केंद्र पुरस्कृत योजना समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या मिशन व्दारे शालेय शिक्षणाच्या मुलभूत वर्षांमध्ये मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे त्याचबरोबर शिक्षक क्षमता वाढ, उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, तसेच शिक्षण साहित्याचा विकास आणि त्याचबरोबर शिक्षणाचे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा मागोवा घेणे. शिक्षण मंत्री श्री पोखरीयाल यांनी सांगितले कि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करणे हे या निपुण भारत मिशन चे उद्दिष्ट आहे. मुलभूत भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि गणित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक सुधारणा आणि शिक्षणाला सीमाभिंतीबाहेर घेऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लागू करण्यात आले आहे, 

या योजनेच्या अंतर्गत मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधित गोडी निर्माण करणे हे ध्येय या योजनेच्या माध्यामतून ठेवण्यात आले आहे. या प्रकारे निपुण भारत मिशन या योजनेच्या माध्यमातून मुलांना शालेय जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरच शिकण्याचा समग्र अनुभव, सर्वसमावेशक एकात्मिक आणि आनंददायक व आकर्षक बनविण्यासाठी हा एक उकृष्ट कार्यक्रम आहे. निपुण भारत कार्यक्रमा संबंधित शिक्षण मंत्री म्हणाले कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सर्व मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्या कौशल्ये प्राप्त करणे हे जलद गतीचे राष्ट्रीय मिशन बनले पाहिजे असे नमूद केले आहे. हे लक्षात घेवून त्यांच्या विभागाने निपुण भारत अंतर्गत सर्व समावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केली असल्याची माहिती श्री पोखरीयाल यांनी दिली आहे. ते लवचिक आणि सहाय्यक बनविण्यासाठी भागीदार व तज्ञांशी सखोल सल्लामसलत करण्यात आली आहे, यामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शालेय स्तरांवर अंमलबजावणी व्यवस्था प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता तसेच प्रशासकीय पैलू या प्रमुख तांत्रिक बाबींचा समावेश आहे.

मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये आणि दर्जेदार शिक्षण 

राज्याचे शिक्षण मंत्री म्हणाले कि दर्जेदार शिक्षण हा सशक्त राष्ट्र उभारणीचा आधार असून, साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये हे मुलभूत शिक्षण त्याचे प्रमुख घटक आहेत, येत्या काही वर्षात हे मिशन शालेय शिक्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल, आणि एकविसाव्या शतकातील भारतावर त्याचा जोरदार प्रभाव पडेल, निपुण भारत मिशन केवळ आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च वर्गात चांगली झेप घेण्यास मदत करेल असे नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यातही त्याच प्रभाव पडेल.

या निपुण भारत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाची उद्दिष्ट सूचीच्या स्वरुपात किंवा मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यांसाठी लक्षांच्या स्वरूपात निर्धारित केली जातात, इयत्ता तिसरी अखेरीस अपेक्षित शैक्षणिक परिणाम साध्य करणे हे उद्दिष्ट असले तरी, पालक, समुदाय, स्वयंसेवक इत्यादींमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी बालवाडी ते इयत्ता तिसरी पर्यंतचे उद्दिष्ट विकसित केले गेले आहे. या निपुण भारत कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आंतराष्ट्रीय संशोधन आणि एनसीआरटी आणि ओआरएफ अभ्यासांनी विकसित केलेल्या शिक्षण परिणामांवर आधारित आहे. याचे उदाहरण म्हणजे एखाद्या मुलाला त्याच्या वयानुसार अपरिचित पाठ्य सामुग्री स्पष्टपणे समजण्यात सक्षम झाले पाहिजे, त्याचप्रमाणे कमीतकमी 45 ते 60 शब्द प्रती मिनिट इयत्ता दुसरी आणि तिसरी पर्यंत स्पष्टपणे वाचण्यात सक्षम झाले पाहिजे. 

या शिवाय निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत खालील क्षेत्रांची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे 

शाळेतील शिक्षण शिक्षक क्षमता निर्माण करणे त्याचबरोबर उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, शिक्षण साहित्याचा विकास 

मुलांच्या शिक्षण प्रगतीचा मागोवा घेणे

निपुण भारत कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे 

योजनेचे नाव निपुण भारत मिशन 2022
द्वारे भारत सरकार
योजनेची सुरुवात 5 जुलै 2021
लाभार्थी देशातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी
वस्तुनिष्ठ इयत्ता तिसरी अखेरीस मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्रदान करणे
विभाग शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
श्रेणी शिक्षण योजना
चालू वर्ष 2023

निपुण भारत या कार्यक्रमाचा उद्देश्य 

देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंकगणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, मुलांच्या विकासासाठी हि योजना अत्यंत प्रभावी ठरेल, या योजनेमुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास करणे सोपे जाईल व आणि इतर माहिती समजण्यात ते अगोदरच सक्षम होतील. शैक्षणिक स्थितीच्या वार्षिक अहवालाच्या निष्कर्षा नुसार, अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेत शिकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मुलभूत लिहिता आणि वाचता किंवा गणिते समजत नाहीत. हि वस्तुस्थिती समजून घेऊन मुलांचे मुलभूत प्राथमिक शिक्षण बळकट व्हावे यासाठी निपुण भारत मिशन सुरु करण्यात आले आहे.

भारत सरकारने देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सुरु केले आहे, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शासनाचा उद्देश्य आहे कि शिक्षण क्षेत्रात बदल करून देशातील शैक्षणिक क्षेत्रात सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण बदल घडवून आणणे आणि शिक्षण क्षेत्राचा विकास साधने. कारण शिक्षण क्षेत्राचा विकास म्हणजे सर्वात महत्वाचा विकास आहे, शिक्षण म्हणजे माणसाचा मुलभूत पाया असतो, शिक्षणामुळे माणसात आत्मविश्वास निर्माण होतो त्याचबरोबर शिक्षणामुळे आपले व्यक्तिमत्व सुद्धा घडण्यास मदत होते, तसेच माणसाला जीवनात पुढे जाण्यासाठी त्याचे जीवन घडविण्यासाठी यश मिळविण्यासाठी आपल्याला योग्य आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेणे आवश्यक असते, त्या मधूनही शालेय शिक्षणाचे महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्वाचा टप्पा असतो, त्यावेळी आपल्याला प्राथमिक शिक्षण योग्य आणि योग्य पद्धतीने मिळणे हे अत्यंत आवश्यक असते कारण शिक्षणामुळे माणसाची वैचारिक क्षमता वाढते, शिक्षणामुळे आपण आजूबाजूच्या जगाला समजू लागतो त्यामुळे शिक्षणाचे महत्व थोड्या शब्दातून मांडणे कठीण आहे.

शिक्षण हा माणसाच्या वैयक्तिक व सामाजिक आणि आर्थिक विकासाचा एक महामार्ग आहे, या सर्व बाबींचे महत्व जाणून भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण-2020 सुरु केले, या नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारताचे माननीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हा कार्यक्रम सुरु केला. निपुण (NIPUN) म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅडिंग अँड न्युमरसी, भारत सरकारची हि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयांचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे. निपुण भारत मिशन 2022 काय आहे तसेच nipun bharat mission अंमलबजावणी प्रक्रिया काय आहे, अशा प्रकारची, या योजने संबंधित संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यामुळे हि पोस्ट संपूर्ण वाचणे आवश्यक आहे.

सामग्री सारणी

निपुण भारत मिशन संपूर्ण माहिती मराठी 

निपुण भारत मिशन संपूर्ण माहिती मराठी भारत सरकारचे या योजनेच्या व्दारे ध्येय आहे कि देशातील प्रत्येक मुलाला 2026 – 27 पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचण्याची, लिहिण्याची शिकण्याची क्षमता प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य आहे, भारत सरकारची हि योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग यांच्या मार्फत राबविली जाणार आहे, या योजनेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हि योजना केंद्र पुरस्कृत योजना समग्र शिक्षा अभियान या योजनेच्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या मिशन व्दारे शालेय शिक्षणाच्या मुलभूत वर्षांमध्ये मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे त्याचबरोबर शिक्षक क्षमता वाढ, उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, तसेच शिक्षण साहित्याचा विकास आणि त्याचबरोबर शिक्षणाचे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा मागोवा घेणे. शिक्षण मंत्री श्री पोखरीयाल यांनी सांगितले कि तीन ते नव वयोगटातील मुलांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करणे हे या निपुण भारत मिशन चे उद्दिष्ट आहे. मुलभूत भाषेच्या विकासासाठी शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या साक्षरता आणि गणित कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना चांगले वाचक आणि लेखक बनण्यास मदत होईल. शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक सुधारणा आणि शिक्षणाला सीमाभिंतीबाहेर घेऊन मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लागू करण्यात आले आहे, 

निपुण भारत अभियान 2023 

या योजनेच्या अंतर्गत मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधित गोडी निर्माण करणे हे ध्येय या योजनेच्या माध्यामतून ठेवण्यात आले आहे. या प्रकारे निपुण भारत मिशन या योजनेच्या माध्यमातून मुलांना शालेय जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरच शिकण्याचा समग्र अनुभव, सर्वसमावेशक एकात्मिक आणि आनंददायक व आकर्षक बनविण्यासाठी हा एक उकृष्ट कार्यक्रम आहे. निपुण भारत कार्यक्रमा संबंधित शिक्षण मंत्री म्हणाले कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सर्व मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्या कौशल्ये प्राप्त करणे हे जलद गतीचे राष्ट्रीय मिशन बनले पाहिजे असे नमूद केले आहे. हे लक्षात घेवून त्यांच्या विभागाने निपुण भारत अंतर्गत सर्व समावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केली असल्याची माहिती श्री पोखरीयाल यांनी दिली आहे. ते लवचिक आणि सहाय्यक बनविण्यासाठी भागीदार व तज्ञांशी सखोल सल्लामसलत करण्यात आली आहे, यामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि शालेय स्तरांवर अंमलबजावणी व्यवस्था प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता तसेच प्रशासकीय पैलू या प्रमुख तांत्रिक बाबींचा समावेश आहे.

मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये आणि दर्जेदार शिक्षण 

राज्याचे शिक्षण मंत्री म्हणाले कि दर्जेदार शिक्षण हा सशक्त राष्ट्र उभारणीचा आधार असून, साक्षरता आणि संख्यात्मकता कौशल्ये हे मुलभूत शिक्षण त्याचे प्रमुख घटक आहेत, येत्या काही वर्षात हे मिशन शालेय शिक्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल, आणि एकविसाव्या शतकातील भारतावर त्याचा जोरदार प्रभाव पडेल, निपुण भारत मिशन केवळ आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च वर्गात चांगली झेप घेण्यास मदत करेल असे नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यातही त्याच प्रभाव पडेल.

या निपुण भारत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाची उद्दिष्ट सूचीच्या स्वरुपात किंवा मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्यांसाठी लक्षांच्या स्वरूपात निर्धारित केली जातात, इयत्ता तिसरी अखेरीस अपेक्षित शैक्षणिक परिणाम साध्य करणे हे उद्दिष्ट असले तरी, पालक, समुदाय, स्वयंसेवक इत्यादींमध्ये अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी बालवाडी ते इयत्ता तिसरी पर्यंतचे उद्दिष्ट विकसित केले गेले आहे. या निपुण भारत कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आंतराष्ट्रीय संशोधन आणि एनसीआरटी आणि ओआरएफ अभ्यासांनी विकसित केलेल्या शिक्षण परिणामांवर आधारित आहे. याचे उदाहरण म्हणजे एखाद्या मुलाला त्याच्या वयानुसार अपरिचित पाठ्य सामुग्री स्पष्टपणे समजण्यात सक्षम झाले पाहिजे, त्याचप्रमाणे कमीतकमी 45 ते 60 शब्द प्रती मिनिट इयत्ता दुसरी आणि तिसरी पर्यंत स्पष्टपणे वाचण्यात सक्षम झाले पाहिजे. 

या शिवाय निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत खालील क्षेत्रांची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे 

शाळेतील शिक्षण शिक्षक क्षमता निर्माण करणे त्याचबरोबर उच्च दर्जाचा विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, शिक्षण साहित्याचा विकास 

मुलांच्या शिक्षण प्रगतीचा मागोवा घेणे

निपुण भारत कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे 

योजनेचे नाव निपुण भारत मिशन 2022
द्वारे भारत सरकार
योजनेची सुरुवात 5 जुलै 2021
लाभार्थी देशातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी
वस्तुनिष्ठ इयत्ता तिसरी अखेरीस मुलांना मुलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्रदान करणे
विभाग शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
श्रेणी शिक्षण योजना
चालू वर्ष 2023

निपुण भारत या कार्यक्रमाचा उद्देश्य 

देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंकगणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, मुलांच्या विकासासाठी हि योजना अत्यंत प्रभावी ठरेल, या योजनेमुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास करणे सोपे जाईल व आणि इतर माहिती समजण्यात ते अगोदरच सक्षम होतील. शैक्षणिक स्थितीच्या वार्षिक अहवालाच्या निष्कर्षा नुसार, अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेत शिकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मुलभूत लिहिता आणि वाचता किंवा गणिते समजत नाहीत. हि वस्तुस्थिती समजून घेऊन मुलांचे मुलभूत प्राथमिक शिक्षण बळकट व्हावे यासाठी निपुण भारत मिशन सुरु करण्यात आले आहे.

निपुण भारत अभियान 2022 

हि योजना नवीन शिक्षण धोरणा नुसार सुरु करण्यात आली आहे. एफएलएन मिशन या कार्यक्रमाची अंमलबजावणी शिक्षण मंत्रालयाच्या माध्यामतून होणार आहे, आणि सर्व राज्य व संघ राज्य क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, ब्लॉक, आणि शालेय स्तरांवर एका पांच स्तरीय कार्यक्रमाची व्यवस्था तयार केली जाणार आहे. या कार्यक्रमाला बळकटी आणि मजबुती देण्यासाठी या कर्यक्रमाची मिशन या पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.

IIM Nagpur Bharti 2023
IIM Nagpur Bharti 2023
अधिक महिती करिता येथे क्लिक करा

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ